Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?

Pm Kisan 14th Installment Date नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती, मित्रांनो तुम्ही प्रत्येक जण जेव्हापासून पीएम किसान सन्मान योजना सुरू झालेली आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांचा सन्मान वाढवण्याचे काम या सरकारने केलेला आहे असा दिसून येत आहे. म्हणूनच आपण आता पीएम किसान योजनेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. तर आपण नक्कीच ही बातमी पूर्णपणे वाचा.

Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?

Pm Kisan 14th Installment Date मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 13 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. आणि आता प्रत्येक शेतकऱ्याला चौदाव्या हप्त्याची आस लागलेली आहे म्हणूनच आपण चौदाव्या हप्ता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Pm Kisan 14th Installment Date मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळाला नाही आणि काही शेतकऱ्यांचे फक्त दहा हप्ते मिळालेले आहे. आणि त्या शेतकऱ्यांना अकरावा, बारावा, आणि तेरावा हे तिन्ही हप्ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीयेत आणि आता ते सुद्धा शेतकरी चौदावे हप्त्याची वाट पाहत आहेत, तर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो तर तुम्हाला 14 वा हप्ता आणि इथून पाठीमागचे तीन हप्ते थकलेले की जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला नक्कीच संपूर्ण माहिती दिली जाईल.

pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!

Loan Scheme
Loan Scheme

Pm Kisan 14th Installment Date ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत एकही हप्ता पडलेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना अकरावा बारावा आणि तेरावा आणि चौदावा हप्ता पडणारा असे चार हफ्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याला म्हणजेच तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक झालेलं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड जोडलेला नसेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडून घ्या तरच तुम्हाला इथून मागचे टाकलेले हप्ते आणि हा चौदावा हप्ता असे मिळून संपूर्ण हप्ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही तुमच्या खात्याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही.

personal loan : शेळीपालनासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

Pm Kisan 14th Installment Date कारण की सरकारने आता हे अमाऊंट डायरेक्ट बेनिफिशरी direct benefit transfer योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रोसेस राबवलेले असल्यामुळे, आता या पी एम किसान योजनेमध्ये जो काही मोठा घोटाळा होत होता आता तो घोटाळा होऊ नये म्हणून सरकारने डीबीटी द्वारे ही योजना चालू केलेली असल्यामुळे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला म्हणजेच NPCI या पोर्टल ला लिंक असेल, तरच तुमचे इथून मागचे आणि चौदावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की नक्कीच तुम्ही तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करा. आणि तुमचा 14 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करा. अशी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती शेतकरी मित्रांनो आणि जर माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद.

3 thoughts on “Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?”

Leave a Comment