Government Megabhatri मोठी बातमी!! सरकारी नोकरीची महाभरती सरकारने काढले आदेश ?

Government Megabhatri नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या newsredit.com वेबसाईट वरती. आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवनवीन योजनांची माहिती घेऊन येत असतो अशीच आज सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नोकर भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत पाहुयात सविस्तर या बातमीबद्दल.

Government Megabhatri मित्रांनो खूप दिवसापासून कोरोनाचा काळ असल्यामुळे आणि सरकार हे नोकर भरती करण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा सरकार नोकर भरती करत नव्हतं आणि खूप दिवसापासून नोकर भरतीची प्रतीक्षा ही प्रत्येकालाच होती म्हणून आता या शिंदे फडणवीस सरकारने एक निर्णय घेऊन जी 75 हजार पदे भरण्याची नोकर भरतीची जी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जी घोषणा केली होती ती घोषणा आता हळूहळू वाढ पूर्ण होत आणि आपल्याला दिसत आहे म्हणूनच आता प्रत्येक जण जे सरकारी नोकरीची वाट पाहत होतं अशा आता पात्र उमेदवारांना आणि दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना नक्कीच आता कुठेतरी सरकारी नोकरी मिळणार आहे अशी अपेक्षा आपण आता बाळगून आहोत.

Government Megabhatri

personal loan : शेळीपालनासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

Government Megabhatri मित्रांनो तुम्ही आम्ही आणि सर्वजण सरकारी नोकरीची प्रतीक्षा खूप दिवसापासून करत होतो. आणि यातीलच एक महत्त्वाचे घोषणा म्हणजे सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेले 75 पदे भरण्याची मागेच काही दिवसापूर्वी सरकारने घोषणा केली होती. आणि या आधीच सरकारने 20 हजार रिक्त पदांची भरण्यासाठी सुद्धा आदेश काढले होते. आणि त्या पाठोपाठ आता सरकारने 19000 रिक्त पदे भरण्याचे आदेश जाहीर केलेले आहेत आणि ही सर्व पदे 15 ऑगस्ट 2000 पूर्वीच भरण्यात येणार असल्यामुळे, आता जे तुम्ही नोकर भरतीचे स्वप्न उ मेरा नामराशी बागडून अभ्यास करत होतात यामुळेच आता राज्यातील सुशिक्षित तरुण तरुण उमेदवारांना आता नक्कीच रोजगार उपलब्ध होणार आहे.

Government Megabhatri ग्राम विकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी भरतीचे आदेश काढून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचे काम केले आहे आणि त्यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांच्या विभागाअंतर्गत आरोग्य व इतर विभागातील ही पद भरती करण्यात येणार असल्यामुळे आता त्यांचं आरोग्य विभागामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होतं आता ते पूर्ण होण्यासाठी होणार आहे.

Government Megabhatri राज्यांमधील सर्व जिल्हा परिषदेमध्ये १८९३९ पदे भरली जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून तसा संबंधित करार सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि या भरतीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी अशा सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत आणि या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे.

Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?

pm kisan 14installment date

Government Megabhatri गेल्या चार वर्षापासून या विभागांमध्ये पद भरती झालेली नाही त्यामुळे तरुणाई मध्ये खूप असंतोष निर्माण झाला होता त्यामुळेच आता राज्य सरकारने हा निर्णय काढून तरुणाईच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण आणि तो तीव्र असंतोष निर्माण झाला होता तो कमी करण्याचं सरकारनं ही घोषणा केल्यामुळे कमी होईल असं सरकारला वाटत आहे.

जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुमच्या जवळच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम करा काय माहिती तुमच्या या शेअरनं नक्कीच एखाद्या सुशिक्षित तरुणाचं भविष्य उज्वल होईल, आणि तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांचा आढावा दररोज तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईल वरती धन्यवाद.