india post : पोस्टाची ‘ही’ योजना जबरदस्त आहे, स्मृती इराणींनीही रांगेत उभं राहून उघडलं खातं??

india post : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या वेबसाईट मध्ये तर आपण दररोज नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो आपल्या वाचकांसाठी आज सुद्धा अशीच एक अत्यंत महत्त्वाचे पोस्टाची योजना घेऊन आलेलो आहोत जी की तुम्ही नक्कीच या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार म्हणजे करणार ??

post office

india post : मित्रांनो केंद्र सरकार नेहमीच महिलांसाठी आणि मुलांसाठी नवनवीन योजना जाहीर करत असतं, आणि याच योजना जाहीर करत असताना गोरगरीब कुटुंबातील व्यक्तीला याचा लाभ व्हावा हा सुद्धा विचार केला. जातो म्हणूनच 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवीन योजनेबद्दल सगळ्यांना सांगितले होते. आणि ती योजना म्हणजेच महिला सन्मान बचत पत्र आणि ही जी योजना आहे ही योजना फक्त पोस्टाचे मध्ये चालू होणार आहे. आणि ही योजना एक एप्रिल पासून एक एप्रिल 2023 पासून सुरू झालेली आहे आणि या योजनेबद्दल सविस्तर हे आपण आता जाणून घेऊया.

पी एम किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता या दिवशी मिळणार!

india post : मित्रांनो केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असून त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लाईन मध्ये उभे राहून या योजनेमध्ये खाते खोलले आहे, आणि या योजनेचे नाव आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना आणि या योजनेमध्ये बुधवारी 26 एप्रिल ला या देशाच्या मंत्री स्मृती इराणी यांनी या योजनेमधून खाता खोललं आणि त्यांनी सुद्धा सर्व देशातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना असं आवाहन केलं आहे. की त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडावे आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावे.

प्रोत्साहनपर अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

india post : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये लहान मुलगी किंवा महिला दोन लाख रुपये पर्यंत पैसे जमा करू शकतात आणि या योजनेमध्ये साडेसात टक्क्यांनी त्यांना व्याज मिळू शकतो आणि यामध्ये तुम्ही 1000 पासून ते दोन लाख रुपये पर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्ही जमा करू शकतात आणि या योजनेची मॅच्युरिटी 2000 एप्रिलच्या23 च्या 25 तारखेला होणार आहे. आणि या योजनेमधून महिलांना दोन लाख रुपये पर्यंत फायदा होऊ शकतो अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वाची महिला केंद्र सरकारने चालू केलेली आहे आणि या योजनेचा प्रत्येक महिलेने लाभ घ्यावा आणि हा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संपर्क साधू शकता.

india post : आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 8847711060 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये पोस्टिंग मिळवा. या मेसेजची लिंक ओपन होत नसल्यास आपल्या इतर ग्रुप मध्ये शेअर करावे म्हणजे लिंक ओपन होईल.