crop insurance : मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉग वरती. तर आपण दररोज नवनवीन शेतकऱ्यांसाठी बातम्यांचा आढावा घेत असतो. आणि आज सुद्धा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन पर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये? त्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालेला आहे आणि त्याच्यासाठीच ह्या आढावाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा ब्लॉग घेत आहोत, तर वाचा सविस्तर.

crop insurance : तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी ही बातमी समोर आलेली आहे जे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरी आहेत असे शेतकरी जे नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जिल्हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलेला आहे आणि ही आता दुसरी यादी जाहीर झालेली आहे तर या योजनेसाठी कोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
पोस्टाची ‘ही’ योजना जबरदस्त आहे, स्मृती इराणींनीही रांगेत उभं राहून उघडलं खातं??
crop insurance :तर मित्रांनो अर्थमंत्री जे आपले फडणवीस साहेब आहेत यांनी ही योजना जी घोषित केली होती या योजनेसाठी अटी आणि सर्दी मध्ये जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत हे आपण पाहूयात आता.
मित्रांनो सादर करीत असताना पुढील शेतकरी पात्र असणार आहेत तर जसे की 2017181920 या तीन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड परत केलेली आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार हे पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलेला आहे आणि यामधील पात्र शेतकऱ्यांना वीस लाख पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता जाहीर झालेला आहे आणि दुसरा हप्ता आता या शेतकऱ्यांना जाहीर होणार आहे.
स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी पहा !
मित्रांनो शेतकऱ्यांचा जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये त्या अतिवृष्टी नुकसाना भरपाईची जी यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. आणि त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते. असे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याचा आनंद त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यामुळे, आणि जे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे मिळाले नाही अशा शेतकऱ्यांची आता यादी शासनाने जाहीर केलेली आहे.
आणि ही यादी तुम्हाला तुमच्या तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्याकडे पाहण्यास मिळेल, आणि या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदानाचे पैसे मिळालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ तुम्ही तुमच्या बँकेची संपर्क साधा आणि तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करा. जेणेकरून या योजनेद्वार चे पैसे जे मंत्रालयांमधून डायरेक्ट तुमच्या अकाउंट वरती पाठवले जातात. ते पैसे डीबीटी या योजनेद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल तर शेतकरी बांधवांनो ही एक अतिशय महत्त्वाचा अपडेट होतं जे तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं.