gold price today : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत सोन्या चांदीचे बाजार भाव खाल्ला आहे हा भाव खात असतात. यामध्ये सोन्याने आता खूपच बाजार भाव खाल्ला होता आणि हा बाजार भाव खात असतानाच आता सोन्याचा भाव धाड किनी खाली घसरला आहे चला तर पाहूया सविस्तर संपूर्ण भारतामध्ये महत्त्वाच्या बाजारपेठे मधील सोन्याचे बाजार भाव.

gold price today : सराफा बाजारानुसार, 24 कॅरेट सोने 347 रुपयांनी स्वस्त होऊन 60168 रुपये, 23 कॅरेट सोने 346 रुपयांनी स्वस्त होऊन 59927 रुपये, 22 कॅरेट सोने 288 रुपयांनी घसरुन 55114 रुपये, 18 कॅरेट सोने 260 रुपयांनी सस्त होऊन 45126 रुपये आणि 14 कॅरेट सोने 203 रुपयांनी घसरुन 35198 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे.
gold price today : तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काल रविवार पर्यंतचे संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये बाजार भाव तुम्ही पाहिलेले आहेत तर आता सोन्या खरं आहे की खोट आहे हे आपण कशाप्रकारे चेक करायचे हे तुम्हाला मी सविस्तर मध्ये सांगणार आहे. तसेच सोने हे किती कॅरेटचे आहे आणि त्याचा बाजार भाव च मूल्य किती आहे याच्याबद्दल सविस्तर आपण जाणून ही राज्य की बहुतेक बांधवांना याच्याबद्दल माहिती नसते ती माहिती आपण पाहूया.
शेतकऱ्यांसाठी पुन्हा धोका पंजाबराव डक यांचा पुन्हा एकदा अचूक अंदाज ..!
gold price today :सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.
तर मित्रांनो अशा प्रकारे सोनार हा तुम्हाला असतो आणि अशा प्रकारची फसवणूक न हो म्हणून तुम्हीही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईल मध्ये आणि दिलेली माहिती संपूर्ण प्रकारे वाचा जेणेकरून तुम्हाला होणार भविष्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्हाला स्वतःच्या बचाव करता येईल तर अशा प्रकारे आज आपण सोन्याच्या बाजारभावाबद्दल संपूर्ण प्रकारे माहिती घेतलेली आहे मित्रांनो तू नक्कीच ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो.