personal loan : शेळीपालनासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

personal loan : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे, तुमच आपल्या वेबसाईट वरती. आपण दररोज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बातम्यांचा आढावा घेत असतो, आज सुद्धा आपण पाहणार आहोत शेळी पालनासाठी माहिती तर शेळी पालन करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागत असतो, आणि ही सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे ही पैशाची अडचण असते आणि आपल्याला सगळ्या गोष्टीचा नाटक करता येतात परंतु पैशाचा नाटक करतात येत नाही, म्हणून शेतकरी पालन योजनेमधून तुम्हाला कर्ज कसं मिळवायचं ते पण अडीच लाख रुपयापर्यंत अनुदानातून त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर पाहूयात.

Loan Scheme
Loan Scheme

personal loan : शेतीप्रधान असलेल्या भारत देशात शेतकरी (farmer) शेतीसोबतच इतर जोडधंदे देखील करतात. त्यामध्ये पशुपालन (Animal Husbandry), शेळीपालन (Goat rearing), कुकुटपालन (Poultry) असे अनेक व्यवसाय कुटूंब उदरनिर्वाहासाठी करत असतात. त्याचा फायदा अनेक शेतकरी घेत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू करू शकता या बद्दल.

११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!

personal loan : तर मित्रांनो तुम्हाला शेळी पालन योजना साठी जर कर्ज घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या जवळील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तुम्ही संपर्कात साधायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तीन महिन्याची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल शेळी पालन संदर्भात आणि तिथूनच तुमचे कर्जाची कर्जाची प्रक्रिया तुम्ही करायची आहे आणि ही प्रक्रिया तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जवळपास दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतो.

आणि त्याच्या मध्ये तुम्हाला जवळपास अडीच लाख रुपयापर्यंत किंवा चार लाख रुपये पर्यंत सबसिडी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर सबसिडी मिळण्यासाठी आणि तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी तर काय करावे लागेल तर तुम्ही खालील नियम अटी वाचू शकता.

शेळीपालनासाठी नाबार्डचे कर्ज       

personal loan : शेळीपालनासाठी अतिशय आकर्षक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात नाबार्ड हे आघाडीवर आहे. हे विविध वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कर्जदारांना कर्ज प्रदान करत असते, जसे की,

1.व्यावसायिक बँक(Commercial Bank)

2.प्रादेशिक ग्रामीण बँक (Regional Grameen Bank)

3.राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक(State Cooperative Agriculture and Rural Development Bank)

4.राज्य सहकारी बँक(State Cooperative Bank)

5.नागरी बँक (Citizen Bank)

personal loan : तर मित्रांनो दिलेल्या वरील बँकांच्या अंतर्गत तुम्ही या बँकेच्या माध्यमातून तुम्ही शेळीपालनासाठी नाबार्डच्या माध्यमातून तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि तुमचा जो शेळी पालन विषयीचा जो मोठा प्रकल्प आहे जो उद्योग आहे ज्या उद्योगात आधारित स्वप्न पाहत आहात यशस्वी उद्योजक होण्याचं आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगून असाल चेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर पैसा लागतो आणि पैसा तुम्ही या बँकेच्या माध्यमातून तुम्ही मिळू शकता.

महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे

ration card
ration card

तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या बँकेची संपर्क साधा किंवा तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा आणि तुम्ही या शेळीपालनासाठीच्या अर्जाची तुम्ही अर्ज करा आणि तुम्ही खर्च मिळवा आणि एक यशस्वी उद्योजक व्हा. तर अशाप्रकारे शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा अपडेट देणं गरजेचं होतं जे की तुम्हाला या माध्यमातून आम्ही दिलेला आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून तुमच्या एक शेअर तुमच्या बांधवांना योग्य प्रकारे अर्थसाह्य मिळून देईल.