Kusum Solar Pump Scheme : नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या वेबसाईट वरती. तर आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन बातम्या घेऊन येत असतो जकी शेतकऱ्यांचा फायदा होत असतो केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नवनवीन बातम्या घोषणा केल्यानंतर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करत असतो. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा बातम्या लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी आम्हाला आवडतं. तर चला आज आपण पाहूयात कुसुम सोलर योजने बद्दल एक माहिती.

Kusum Solar Pump Scheme : तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकतीच राज्यामध्ये दोन लाख कृषी सौर पंप योजनेसाठी घोषणा केलेली आहे. आणि ही घोषणा करत असताना त्यांनी 1 लाख कृषी पंप हे महावितरणाच्या माध्यमातून आणि 1 लाख कृषी पंप हे कुसुम सोलर योजनेच्या माध्यमातून किती केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे.
Kusum Solar Pump Scheme : अशा दोन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील, ज्या जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत थोड्या प्रमाणामध्ये सोलर पंप योजने बसवलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्र मधील एकूण 20 जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये ही योजना पुन्हा एकदा राबवण्यासाठी त्यांनी घोषणा देऊन मंजुरी दिलेली आहे सविस्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोठे उपलब्ध आहे ? तर.
मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी ?
Kusum Solar Pump Scheme : मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक पीडीएफ देत आहोत. आणि या पीडीएफ मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या गावांमध्ये कमी प्रमाणामध्ये कुसुम सोलर पंप योजनेमधून आणि महाराष्ट्र राज्याच्या महावितरण विभागाच्या माध्यमातून जी 2018/19 योजनेमधून ज्या शेतकऱ्यांनी पंप बसवले होते.
असे शेतकऱ्यांचे नावे वगळता उरलेल्या गावांमध्ये या योजनेअंतर्गत तुम्हाला लवकरच अर्ज करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये तुम्ही कोणत्या गावांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर योजनेच्या अंतर्गत कुठे उपलब्ध आहे.
पीडीएफ डाउनलोड इथे करू शकता
अशाप्रकारे तुम्ही या पीडीएफ बघितल्यानंतर जर तुमचं गाव या पीडीएफ मध्ये असेल. तर तुम्ही नक्कीच थोड्या दिवसांमध्ये सोलर पंप योजना साठी पात्र असतात. आणि नक्कीच तुम्ही लवकरात लवकर जी ऑनलाईन करण्याची तारीख आहे, ती तुम्हाला आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून लवकरात लवकर देत राहून आणि सतत अपडेट राऊत म्हणून तुम्ही नवीन असाल तर आपल्या newsredit.com या वेबसाईट वरती कंटिन्यू तुम्ही सर्च करत राहा.
नक्कीच तुम्हाला कुसुम सोलर योजनेबद्दल अर्ज करण्यासाठी ऑप्शन तुम्हाला येत राहील, तर मित्रांनो ही माझी माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर ही बातमी तुमच्या जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा धन्यवाद.