maharashtra news : शिवसेनेपेक्षा मोदी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास अनुकूल होते; शरद पवार यांचे वक्त्यव्य व्हारयल ?

maharashtra news : मित्रांनो नमस्कार सध्या आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील राजकारणाचे भीष्म पितामह शरद पवार यांच्या बद्दल अत्यंत महत्त्वाचं एक अपडेट आलेला आहे की त्यांनी एका कार्यक्रमांमध्ये आता जाहीरपणे बोलून दाखवलेला आहे चला तर आपण पाहूयात शरद पवार साहेब काय म्हटले होते रंग शारदाच्या एका कार्यक्रमांमध्ये आपण सविस्तर यांच्या बद्दल वाचूया.

maharashtra news : शिवसेनेपेक्षा मोदी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास अनुकूल होते; शरद पवार यांचे वक्त्यव्य व्हारयल ?

गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर

maharashtra news : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका कुशंका असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती करून सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी सुरू होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवादही झाला. ‘मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाने यामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले होते. मोदींना शिवसेनेबद्दल फारशी आपुलकी नव्हती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास मोदी अनुकूल होते. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपसोबत जायचे होते, हे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा अनुभव ‘लोक माझे सांगती’मध्ये कथन करण्यात आला आहे.

maharashtra news : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमच्या पक्षात चर्चा सुरू असताना शिवसेनेचे संजय राऊत यांनी माझी भेट घेतली. सत्तेत समान वाटा देण्याचे आश्वासन भाजपने पाळले की नाही याबद्दल त्यांना शंका होती. शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपने सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केल्याने शिवसेनेत भाजपविरोधातील धुसफूस वाढली. तेव्हाच भाजपने राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी सुरू केली होती.

मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी ?

maharashtra news : भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला. या प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे. या प्रस्तावावर आमच्या पक्षात चर्चा झाल्यानंतर आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. राजकीय गोंधळ टाळण्यासाठी ही बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी मोदींना त्यांच्या कार्यालयात भेटलो होतो अशा प्रकारचा एक मोठा खुलासा करून शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आणला आहे.

यातच शरद पवार साहेबांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक मोठा भूकंप घडून आणला आहे आणि आता आपल्याला पहायचा आहे. नेमकं शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष बदलताना राजीनामा दिला ? का त्यांच्याकडून राजीनामा घेतला ? याबद्दल आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर कवितर्क चालू आहे तर आता नेमकं आपण जर विचार केला तर शरद पवार शिवाय सध्या तरी महाराष्ट्राचे राजकारणी पूर्ण होऊ शकत नाही आणि याच्यामध्येच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र मध्ये खूप मोठा भूकंप झाला असं म्हणावं लागेल तर आज तुझा शरद पवारने रंग शारदा या कार्यक्रमांमध्ये मोदी आणि त्यांचे जवळ नातं होतं हे पुन्हा एकदा बोलून त्यांनी पुन्हा एकदा नवीन राजकारणामध्ये कष्ट आणलाय चल आता आपण पाहूयात नेमकं उद्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र मध्ये काय घडणार आहे.