gautami patil new video : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वेबसाईट वरती तर आपण दररोज नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतानाच आपल्याला काहीतरी नवीन वाचण्याची संधी मिळावी म्हणून तुम्हाला सर्व वाचकांसाठी आम्ही गौतमी पाटील बद्दल जो व्हायरल व्हिडिओ झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर बातमी देणार आहोत चला तर पाहूयात सविस्तर मध्ये काय आहे गौतम पाटील चे खास रहस्य तिचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागे काय आहे नेमकं कारण.

gautami patil new video : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले नाव म्हणजे गौतम पाटील गौतमी पाटील च्या हटके डान्स ना संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणा घातलेले असताना जिथे गौतमीचा कार्यक्रम असतो तिथे गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान व्हायरल गर्दी असते आणि या गर्दीमध्येच काही तिचे चाहते तिचा व्हिडिओ शूट करतात आणि इंस्टाग्राम ला फेसबुकला सोशल मीडिया वरती व्हायरल करतात आणि गौतमीला व्हायरल करत असतात.
मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी ?
gautami patil new video : असाच एक गौतमी पाटील चा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे गौतमी पाटील तुझ्या कार्यक्रमांमध्ये तुफान डान्स करत असताना दिसत आहे आणि गौतमी एका लहान मुलाला बोलावून त्याच्यासोबत डान्स केला तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा लहान मुलगा कोण आहे.
हा व्हिडिओ मध्ये गौतमी पाटील एका लहान मुलाला किस करताना दिसत आहे आणि हा किस करतानाचा गौतमी पाटील सोबतचा व्हिडिओ सध्या संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसत आहे गौतमी पाटील तिच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये काही ना काहीतरी वेगळा करत असते म्हणूनच गौतम पाटील सध्या सोशल मीडियावरती खूप फायदा होता ना आपल्याला दिसत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रेम केलं की गौतमी पाटील आता लावणीच्या नावाखाली डान्स करत आहे म्हणूनच गौतम पाटील खूप फायदा झाली गौतमी पाटील ही एक खूप प्रसिद्ध अशी लावणी डान्सर असून ती धुळे जिल्ह्यामधील आहे आणि त्याचा जन्म गावी सिंदखेडा आहे आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर ती पुण्यामध्ये आली आणि पुण्यामध्ये आल्यानंतर शिक्षण घेतलं आणि छोटे मोठे कार्यक्रम करत असताना आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली.
गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर
अशा प्रकारे गौतमी पाटील खूप वेगळे वेगवेगळे प्रकारचे डान्स करत असल्यामुळे ती सध्या युवकांच्या गळ्यातील ताई झालेली असल्यामुळे ती सध्या सोशल मीडियावरती खूप पागल आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचा आढावा आम्ही दररोज घेत असतो आणि नक्कीच ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला या ग्रुप मध्ये जॉईन झाला तर तुम्हाला बातम्या मिळत जातील धन्यवाद.