sharad pawar : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वेबसाईट वरती तर आपण सर्व आजच्या आणि कालच्या आणि उद्या होणाऱ्या बातम्यांचा आढावा घेत असतो. तर आपण दररोज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत असतानाच आपण सदरील राजकारणामध्ये जे क्षत्रिय व्यक्ती असतात, त्यांचा आढावा घेतला म्हणून आज आपण महाराष्ट्रातील भीष्म पितामह राजकारणातील जे शरद पवार म्हणून ओळखले जातात त्यांच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया.

sharad pawar : तुम्हाला माहितीच आहे की राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष चा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा दिलेला असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच नव्हे तर दिल्लीच्याही राजकारणामध्ये सर्वत्र खळबळ उडालेली सगळ्यांना दिसून येत आहे तर यांनी राजीनामा का दिला कोणामुळे दिला नेमकं काय कारण आहे याच्यावर आता तर तर्क वितर्कचालू झालेले आहेत तर तुम्हाला आम्ही सांगणार आहोत नेमकं काय आहे राजीनामा देण्याचा.
या 20 जिल्ह्यात कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
sharad pawar : आज सकाळी सिल्वर नोकिया शरद पवार साहेबांच्या बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार श्रीमती खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची चर्चा झाल्याचं असं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी नुकतंच सांगितलेला आहे.
sharad pawar : आणि या राष्ट्रवादीच्या बैठकीला देशातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते असं दैनिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेला आहे.
sharad pawar : फक्त राष्ट्रवादी पक्ष हा तळा तळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे हा पक्ष फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांचा कार्य बघून संपूर्ण देशामध्ये हा पक्ष आता वटवृक्ष म्हणून वाढत असतानाच अचानक शरद पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांनाच सदरात दिलेला आहे तर महाराष्ट्रामधील सगळ्या नेत्यांचे असं मत आहे की 2024 सालची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी साहेबांनी पक्ष अध्यक्ष कधीच राहावं अशी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची मागणी आहे तरीपण शरद पवार साहेब माघार घ्यायला तयार नाही असाही जैन पाटलांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील यांना प्रसार माध्यमा मी आता पक्षाचे अध्यक्ष होणार का यावर जयंत पाटील म्हणाले की मी एक महाराष्ट्र मधील कार्यकर्ता आहे आणि मला जास्त देशांमधील जास्त माझा संपर्क नसल्यामुळे मला महाराष्ट्रामध्येच राहण्याचे राहायचं आहे त्यामुळे मुलाखत्य अध्यक्ष व्हायचं नाही परंतु आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची च्या सुद्धा नावाचे प्रसार माध्यमांनी चर्चा असल्याचा त्यांना सांगितलं तर त्यावेळी तीन पाटील म्हणाले की आमच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये फक्त सुप्रियाताई सुळे यांनाच नावाची चर्चा झालेली आहे कारण की त्यांचा संपूर्ण देशामध्ये त्यांच्या चर्चा त्यांच्या संवाद असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यांनाच पक्ष अध्यक्ष करण्यात एक विषयावर चर्चा झाली असेही प्रेम पाटील म्हणाले.