driving licence : आरटीओमध्ये न जाता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा ??? लगेच करा अर्ज

driving licence : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या वेबसाईट वरती तर आज आपण पाहणार आहोत ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल जे की प्रत्येक व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते आणि ड्रायव्हिंग लायसन्स जर नसेल तर आपल्याला फोर व्हीलर असेल व टू व्हीलर असेल ती आपल्याला चालवायचा अधिकार नाहीये म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स ते पण तुम्ही घरबसल्यात ऑनलाईन काढू शकता कसं ते पहा सविस्तर मध्ये.

driving licence : आरटीओमध्ये न जाता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा ??? लगेच करा अर्ज

driving licence : मित्रांनो तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन मिळू शकतात तुम्हाला आरटीओ मध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही आणि हे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लर्निंग म्हणून उपयोगी पडणार आहे आणि या ड्रायव्हिंग लायसनची व्हॅलिडीटी सहा महिन्यापर्यंत असते नंतर तुम्ही सहा महिन्याच्या आत मध्ये कधी पण आरटीओ ऑफिसला जाऊन तुमचं ओरिजनल फक्त ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही मिळू शकतात त्यासाठी काय करावे लागेल आपण पाहूया.

गौतमी पाटील पुन्हा चर्चेत भर कार्यक्रमात मुलाला उचललं पुढे अन…, तुफान व्हायरल व्हिडिओ

driving licence : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट इ. रहिवासाचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा मतदार आयडी, आधार कार्ड, पासपोर्ट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सादर करावी लागतील आणि आवश्यक शुल्क भरावे लागेल आणि तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन आल्यानंतर तुम्ही ते डाऊनलोड करा आणि त्याला मिशन करून तुमच्या खिशामध्ये वापरा हे तुम्हाला सहा महिन्यापर्यंत वापरता येऊ शकतो.

driving licence : ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी तुम्हाला वरील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्यानंतर सहा महिन्याच्या आत मध्ये तुम्ही जाऊन आरटीओ मध्ये जाऊन तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन ओरिजिनल मध्ये घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टू व्हीलर फोर व्हीलर चालवण्याची परवानगी मिळेल आणि नंतर या ड्रायव्हिंग लायसन ची व्हॅलिडीटी ही 20 वर्षांपर्यंत असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही अडचणींना सामोरे जाऊ शकतात.

मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी ?

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन ला अर्ज करू शकता आणि हे तुम्ही मोबाईल वरती सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळच्या ऑनलाइन सेंटरवरचे जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्हाला आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत नक्कीच ही बातमी आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत बातमी शेअर करा आणि.

तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला दररोजचे आम्ही बातम्या बनवलेले अपडेट तुम्हाला मिळत जातील तुमच्या मोबाईल वरती. धन्यवाद