monsoon update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ? मान्सूनबाबत मोठी अपडेट

monsoon update : मित्रांनो नमस्कार तुमचा स्वागत आहे, आपल्या वेबसाईट वरती आपण दररोज नवनवीन बातम्या शेतकऱ्यांसाठी अनंत असतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हे आपल्याला माहीतच आहे कारण ते शेतकऱ्यापर्यंत तळागाळाच्या त्यांना सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मिळत नसतो ? म्हणून आपण शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन बातम्या घेऊन येत असतो तर आज सुद्धा अशीच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जी की यंदाचा येणारा मान्सून आहे त्याबद्दल आपण बातमीमध्ये शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत, तर चला तर पाहूयात काय आहे यंदाचा मान्सून आणि कसा राहणार आहे.

monsoon update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ? मान्सूनबाबत मोठी अपडेट

monsoon update : मित्रांनो सध्या मे महिना चालू असताना आपल्याला समजत नाहीये की सध्या पावसाळा चालू आ,हे की उन्हाळा चालू आहे की हिवाळा चालू आहे दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊसच पाऊस आणि या हा अवकाळी पाऊस येत असतानाच हवामान विभागाने जाहीर केलेला आहे, की यंदाचा मान्सून कसा राहणार आहे.

आरटीओमध्ये न जाता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा ??? लगेच करा अर्ज

monsoon update : तर मित्रांनो यंदाच्या वर्षी चालू महिन्यामध्ये एप्रिल आणि मे मध्ये खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेलं असतानाच आपले पूर्वज आजी आजोबा वडील यांचा अनुभव असा सांगून सांगतात, की जर या महिन्यामध्ये पाऊस जर आला तर पुढील मान्सून मध्ये पाऊस हा कमी राहतो. आणि पाऊस पण कमी राहिला तर शेतकऱ्यांचा संपूर्ण जीवन हे पावसावर अवलंबून असल्यामुळे नक्कीच यंदा पाऊस लागणार आहे, का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे पर्जन्यमान कमी होण्याची भीती हवामान विभागाने नुकतीच जाहीर केलेली असल्यामुळे आणि जर खरंच हवामान विभागाचा दावा जर अत्यंत खरोखर खरा ठरला ? तर नक्कीच येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी खूपच अडचणीचा असणार आहे. कारण की मान्सूनमध्ये जर खंड जर पडला तर शेतकरी अडचणी मध्ये येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

मागेल त्याला घरपोच वाळू, अशी करा लागेल नोंदणी

कारण की हवामान जर असेल तर राहिलं तर येणारा मान्सून व त्याचा परिणाम पडण्याची शक्यता ही होतच असते कारण की मान्सून मध्ये मान्सून वातावरण पाहिजे, असतं ते सध्या नाहीये कारण की उन्हाळ्यामध्ये कडक ऊन जर पडलं तर येणाऱ्या जून मध्ये मान्सून ला पोषक वातावरण निर्माण होत असतं, आणि सध्या तर कडक ऊन हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीये.

अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना आता पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण की या तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्यामुळे, शेतकऱ्यांनी आता त्यांची जी पीक असतील शेतामध्ये त्यांची योग्य काळजी घ्यावी. आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या तीन दिवस दिवसांमध्ये आपल्या पिकाची व्यवस्थित विल्हेवाट लावावे. जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तर असं हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होत शेतकरी बांधवांनो ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा.

आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून आम्ही नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करत असतो. आणि तुम्ही व्हाट्सअप ग्रुपला जर जॉईन झालात तर नक्कीच तुम्हाला दररोज नवनवीन बातम्यांचा अपडेट दिला जाईल धन्यवाद.