sharad pawar news today : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईट वरती आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नुकतंच जाहीर केला आहे. की आता त्यांनी जो निर्णय घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष चा जो राजीनामा दिला होता. तो निर्णय त्यांनी आज वापस घेतलेला आहे. तर त्यांनी निर्णय का वापस घेतला याच्या मागील कारणे काय आहेत काय असू शकतो तर जनतेच्या मनातील, तर आपण जाणून घेऊया चला तर पाहूया सविस्तर मध्ये.

sharad pawar news today : मित्रांनो कालच शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपण निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचा स्पष्ट करून पुन्हा एकदा राम महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडून दिलेली आहे तर त्यांनी कालच एक वक्तव्य केलं होतं की कार्यकर्ते यांच्या आणि प्रमुख नेते यांच्या नाराजीनंतर आणि जे कार्यकर्ते आंदोलन करत होते त्यांच्या नंतर त्यांनी म्हटलं होतं की एक दोन दिवसांमध्ये आपण अंतिम निर्णय घेऊन तुम्हाला सांगू तर तो अंतिम निर्णय घेऊन त्यांनी सांगितले की मी हे राजीनामा दिलेला वापस येत आहे.
गॅस सिलेंडर सबसिडी झाली सुरू? पहा मिळणार फक्त या लोकांना फक्त हे काम करा?
sharad pawar news today : तर शरद पवार यांनी राजीनामा का वापर घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष युवकचे मेहबूब शेख यांनी स्वतःच्या रक्तांनी पत्र लिहून शरद पवार साहेब यांना विनंती केली होती की तुम्ही पक्ष अध्यक्ष पदाचा जो राजीनामा दिलेला आहे तो वापस घ्यावा तो असे एकच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी युवकांनी शरद पवार यांना साथ घातली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले होते की तुम्ही हा निर्णय वापस घ्यावा म्हणून या जनतेच्या प्रेमापोटी शरद पवार यांनी नुकताच त्यांनी जाहीर केलेला राजीनामा वापर घेतलेला आहे हे झाली नाण्याची एक बाजू परंतु नाण्याची दुसरी बाजू काय असणार आहे.
हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो किंवा त्याच्या मध्ये काय वेगळं असू शकतं का शरद पवार साहेबांनी निर्णय मागे घेतला त्याच्यामध्ये आता भरपूर तर कविता चालू झालेला आहे तर असं सुद्धा ऐकण्यात येत आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये जाणार होते म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडणार होती असे खूप मोठे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये हे जसेच्या तसे राहून गेलेले असे आहेत.
या 20 जिल्ह्यात कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
शरद पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या मी दररोज घेऊन येत असतो तर तुम्हाला बातमी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही बातमी तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांचा आढावा दररोज तुमच्या मोबाईल वरती मिळत जाईल.