Landlord And Tenant Rules : भाडेकरू घरच सोडेना, घरमालकाने काय करायचं? जाणून घ्या काय आहे नियम

Landlord And Tenant Rules : नमस्कार मित्रांनो भारतात कधीकधी भाड्याने दिल्याने भाडेकरूला घराबाहेर काढणे आणि घर मालकाकडून वारंवार विनंती करूनही वाडेकर घर सोडत नसल्याने अनेक वाद समोर आलेल्या. असाच नवीन एक वाद झाल्यामुळे त्याच्यावर एक तोडगा काढण्यासाठी सरकारने घरमालकाला आणि भाडेकरांना यांच्याबाबत काही कायदे केले आहे. ते काही काही दे म्हणजेच हक्काचे संरक्षण करताना उल्लेखनीय ही की मेट्रो शहरांमध्ये घराच्या किमती गगन ला भेटलेले आहेत. अशा स्थितीत गृह कर्ज न पकडणारे अनेक लोक भाड्याने घर घेऊन राहतात यासोबतच हा कायदा भाडेकरूला अवाजवी भाडे देण्यापासून संरक्षण देतो.

Landlord And Tenant Rules : मोठ्या प्रमाणात काही भाडेकरू किंवा घरमालक यांच्यामध्ये वाद होत असतो. घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्या हितासाठी संतुलन आणि संरक्षण करण्यासाठी 1948 मध्ये भाडे नियंत्रण कायदा मंजूर करण्यात आला होता. हा कायदा खूप मोठ्या प्रमाणात भाडेकरू आणि घरमालकाला दिलासा देत आहे. प्रत्येक राज्यात स्वतःचे भाडे नियंत्रण कायदा आहे जसे की महाराष्ट्रात भाड्याने नियंत्रण कायदा 1999 दिल्ली भाडे नियंत्रण कायदा 1958 इत्यादी मात्र काही नियम सर्व राज्यांमध्ये समान आहे.

भाडे करूनही घर खाली काय केले नाही तर ??

Landlord And Tenant Rules : नियमानुसार जर भाडे करूनही घराचे भाडे जे असेल परंतु घरमालकावर वारंवार विनंती करून जागा रिकामी केली नाही तर अशा भाडेकरूंनी घरमालकाला वाढीव भाडे द्यावे लागेल. दुसरीकडे जर भाडे कराची मुदत संपले आणि त्याने नूतनीकरण झाले नाही तर भाडेकरू ला वाढलेले भाडे भरावे लागते.

Landlord And Tenant Rules

किती भाडे द्यावे लागेल.

Landlord And Tenant Rules : या वाढीव भाड्याने भाडेकरूला पहिल्या दोन महिन्यासाठी दुप्पट भाडे आणि त्यानंतर चार पट भाडे भरावी लागेल. पण यादरम्यान कराराचे नूतनीकरण केल्यास त्याला अतिरिक्त भाडे जमा करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय भाडेकरू किंवा त्याच्या कुटुंबावर कोणतेही दुर्दैवी घटने घटनेत घरमाल करत संपल्यावर तारखेपासून एक महिन्यात कालावधीसाठी भारी करूला जागेत राहण्याची परवानगी देऊ शकतो. तसेच घर मालकाची इच्छा असल्यास तो भाडे देखील माफ करू शकतो.

भाडेकरू आणि घरमाल काकडे लेखी सूचना आवश्यक

कोणत्याही भाडेकरूला होली किंवा घर देताना देखील कागदपत्रे तयार करणे फार महत्त्वाचे असते पण असेना केल्यास कोणताही निर्माण करा किंवा भाडे करायला त्याच्या हक्कासाठी दावा करू शकत नाही.