post office scheme : पोस्टऑफिस योजना, 95 रु. भरा आणि 14 लाख मिळवा

post office scheme : नमस्कार मित्रांनो एक नवीन प्रकारची योजना तुमच्यासाठी तिची सर्व माहिती घेऊन आलेलो आहोत ही योजना 26 वर्ष जुनी आहे. आणि या योजनेमध्ये न 95 रुपयाची बचत करून तुम्ही 14 लाख रुपये पर्यंत मिळू शकतात.

post office scheme : अनेकदा प्रत्येक जण विमा योजनेसाठी एलआयसी बजाज आणि अशा इतर विमा कंपन्यांचा उल्लेख करतात. पण तुम्हाला माहिती आहे का पोस्ट ऑफिस मध्ये अनेक योजना असतात. पोस्ट ऑफिस स्कीम खूप मोठ्या प्रमाणात आजकाल भारतामध्ये चालत आहे त्याचा फायदा खूप साऱ्या नागरिकांना होत असल्यामुळे त्या अंतर्गत खूप चांगले रिटर्न मिळतात. अशाच प्रकारे नवनवीन योजना पोस्टामध्ये येत असतात ज्या अंतर्गत तुम्हाला ही एक योजना म्हणजे ग्राम सुलभ ही योजना खूप मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे खूप जुनी योजना आहे 1995 पासून सुरू झालेले आहे. तसे लोक पोस्ट ऑफिस योजनेला सुरक्षितता आणि सुरक्षितेच्या त्या दृष्टीने चांगले मानतात.

post office scheme : आणि अनेक पोस्ट ऑफिस मध्ये खूप लोकप्रिय आणि फायदेशीर आहेत पण आज तुम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी आणि फायदेशीर योजना सांगणार आहोत.

india post : पोस्टाची ‘ही’ योजना जबरदस्त आहे, स्मृती इराणींनीही रांगेत उभं राहून उघडलं खातं??

post office scheme : ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टर जीवन विमा योजनेतील गुंतवणूक अतिशय फायदेशीर योजना आहे यामध्ये फक्त 95 रुपये वाचून तुम्ही 14 लाख रुपये मिळू शकतात. अशा नवनवीन योजना पोस्ट ऑफिस मध्ये येऊ शकतात त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आपले बँक खाते उघडून घ्यायचे त्यासाठी काहीच नाही फक्त आधार कार्ड वर तुमचे खाते उघडले जाईल.

post office scheme

post office scheme या व्यतिरिक्त या योजनेमध्ये पॉलिसी धारकांच्या जगण्यावरच्या पॉलिसी इन्शुरन्स पैसे परत करण्यात आला देखील उपलब्ध आहे म्हणजेच आज आम्ही असे म्हणू शकतो की तुम्ही रक्कम पूर्णपणे परत केली जाईल ग्राम सुमंगल योजनेत पॉलिसी धारकाला परिभक्त वरती बोनस देखील मिळतो ही पंधरा वर्षे आणि वीस वर्षे या दोन अटीसाठी उपलब्ध आहे तुम्हाला वीस वर्षे सात लाख रुपयाचा विमा संरक्षण देईल द्यायचे असेल त्यामुळे तुम्हाला दरमहा दोन हजार पाचशे 53 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल दररोज तुम्हाला फक्त 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल ग्रामसुमंगल योजनेचे पॉलिसी घेण्यासाठी किमान व 19 वर्षे आहे आणि कमाल 45 वर्ष आहे.

पॉलिसी खरेदी करण्यासाठी वयोमर्यादा

post office scheme या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान व 19 वर्ष असावे जर तुम्हाला वीस वर्षासाठी पॉलिसी घ्यायची असेल.

  • तर तुमचे वय 40 पेक्षा जास्त नसावे पॉलिसी कोण घेऊ शकतो त्याच्यावर कोणताही भारतीय नागरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेअंतर्गत मनी बँक सुविधा उपलब्ध त्यामध्ये
  • पॉलिसीच्या मदतीपर्यंत टिकून राहिली त्यामुळे त्या व्यक्तीला पैसे परत मिळण्याचा फायदा होतो आणि हा मनी बँक रिठा बेनिफिट आयुष्यातील तीनदा मिळतो.
  • या अंतर्गत पंधरा वर्षाच्या पॉलिसीमध्ये सहा वर्ष नऊ वर्षे आणि बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट टक्के पैसे परत मिळतात यामध्ये उर्वरित 40 टक्के रक्कम दिली जाते.
  • पॉलिसीधारकाला मृत्यू झाल्यास दोनच रकमेसह विमा रक्कम देखील जाते ग्रामसेवक मंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना अनेक फायदे देते.
  • अशा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • 25 वर्षाची असेल तर सात लाख रुपयांचा विमा रकमेसह ही पॉलिसी वीस वर्षासाठी घेते त्यामुळे अशा परिस्थितीत दरमहा 201853 रुपये रुपयाचा हप्ता भरावा म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपये उता वाचावे लागणार आहे.

पैसे परत करण्याची सुविधा

  • पॉलिसी अंतर्गत सहाव्या नव्या आणि बाराव्या वर्षी पाच वर्षाच्या कालावधीसह पैसे परत दिले जातात.
  • जे वीस वर्षाच्या मुलीसाठी पॉलिसी घेतात तर आठव्या बाराव्या आणि सोळाव्या वर्षाच्या शेवटी पैसे परत दिले जातात.
  • जर तुम्ही विश्वासासाठी सात लाख रुपयांची कव्हर खरेदी केली त्यामुळे तुम्हाला आठ आठ बारा आणि सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर एक पण चार लाख रुपये दिले जातात.
  • तुम्हाला दोन पॉईंट आठ लाख रुपये सातव्या वर्षामध्ये वजा केल्यानंतर तुम्हाला दिले जातील.
  • 20 व्या वर्षी सात सहा पण 7. 4 लाख रुपये म्हणून दिले जाईल.
post office scheme

बोनस किती रक्कम मिळेल

post office scheme समजा एक व्यक्ती 25 वर्षाची आहे सात वर्षाच्या विभागाच्या मेसेज पॉलिसी खरेदी करा त्यामुळे त्याला 32735 रुपये वार्षिक बर्फी नियम भरावा लागेल 16700 रुपये मासिक प्रीमियम आणि 8499 च्या प्रतिमा भरावा लागेल अशा प्रकारे व्यक्तीला दरमहा 2853 रुपये द्यावे लागतील याचा अर्थ दररोज सुमारे 95 रुपये प्रीमियम बरोबर भरावी लागेल ही पॉलिसी वीस वर्षाची असेल ज्यामध्ये तुम्हाला आठव्या वर्षाची. ज्यामध्ये तुम्हाला आठव्या बाराव्या आणि सोळाव्या वर्षी 20 टक्के दराने दराने पैसे परत म्हणून एक पॉईंट चार लाख रुपये दिले जातात आणि दुसऱ्या वर्षी पूर्ण होतात.

post office scheme त्यामुळे या योजने एका वर्षात 33 हजार 600 रुपये आहे आणि वीस वर्षासाठी ही रक्कम ६.७२ लाख रुपये होते वीस व्या वर्षी तुम्हाला उर्वरित होऊन आठ लाख रुपये देखील मिळतील सर्व पैसे जोडल्यास तुम्हाला वीस वर्षाचे बहात्तर लाख रुपये मिळतील.