the gold rate today : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती newsredit.com खास तुमच्यासाठी आम्ही दररोज नवनवीन बातम्या प्रदर्शित करत असतो. ज्या की तुम्हा सगळ्यांना अत्यंत महत्त्वाच्या असतात आज अशीच अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सोन्याबद्दल आहे सोनं म्हटलं की प्रत्येक सोने खरेदीसाठी उत्सुक असतो आणि आपण पाहणार आहोत आजपर्यंतचे सोन्याचे बाजार भाव.

the gold rate today : मित्रांनो केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प जाहीर केला होता ? आणि त्या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या बद्दल काही तरतुदी जाहीर केल्या होत्या. आणि जागतिक बाजारामुळे मध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे आता सोनवणे खूप भाव खाल्लेला आहे. त्यामुळे बांधवांनो सोन्याच्या भावामध्ये सध्या खूप मोठी उसळी दिसून येत आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ? मान्सूनबाबत मोठी अपडेट
the gold rate today : आणि आपण पाहिलं तर शेअर बाजारामध्ये सध्या असल्यामुळे गुंतवणूकदार हे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त प्रोत्साहित असतात, म्हणून सोन्याने सध्या खूपच बाजार भाव खाल्लेला आहे आणि सध्या देशांमध्ये लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी ही वाढत असल्यामुळे सध्या सोन्याचा बाजारभाव खूपच वाढलेला आहे. तर आज आपण पाहिलं तर मुंबईमधील सोन्याचा बाजार भाव हा 6300 प्रति तोळा एवढा भाव होता. तर आज पर्यंतच्या इतिहासामध्ये सोन्याचा भाव इतका मोठा कधी झाला नव्हता.
आपण पाहिलं होतं जी जागतिक महामारी आली होती कोरोना 2019/20 मध्ये त्यावर्षी सुद्धा सोन्याचा बाजारभाव इतका झालेला नव्हता तर असा आत यावर्षीचा सोन्याचा बाजारभाव होता.
आरटीओमध्ये न जाता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा ??? लगेच करा अर्ज
तुम्हाला सुद्धा जर सोने खरेदी करायचे असतील, तर तुम्ही थोडे काही दिवस वाट पहा कारण की सध्या लग्न झाले असल्यामुळे सोन्याचे दर हे खूप तेजित असल्याने बाजारी पेठेमध्ये सोन्याच्या दुकानावरती खूप तुटुंब गर्दी आपल्याला दिसत आहे. आणि अशा गर्दीमध्ये आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते, म्हणून तुम्हाला बांधवांना एक महत्त्वाचा सल्ला आहे की काही दिवस तुम्ही थांबा जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असतील, तर तुम्ही वाट पहा आणि काही दिवसानंतर तुम्ही सोने खरेदी करू शकता.
तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या सोन्याच्या बाजारभावाबद्दल एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच ही बातमी तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या इतर बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल.
तुम्ही जर आमच्या वेबसाईट वरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून आम्ही नवनवीन बातम्यांचा दररोज आढावा घेत असतो. आणि त्याबाबत तुमच्यापर्यंत पोचल्या जातील व्हाट्सअप च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणाची प्रत्येक दिवसाची प्रत्येक गोष्टीची खबर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती दररोज मिळत जाईल धन्यवाद.