cotton rate today : कापसालाआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढली!!! खरंच कापूस बाजार भाव वाढणार का वाचा सविस्तर ?

cotton rate today : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या वेबसाईट वरती. तर आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतानाच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या बातम्या या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करत असतो. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये फायदा होतो, तर असं करत असताना आज आपण कापसाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तर आज आपण महाराष्ट्रामधील सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत चला तर पाहूयात आज कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती रुपये भाव लागला.

cotton rate today : कापसालाआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढली!!! खरंच कापूस बाजार भाव वाढणार का वाचा सविस्तर ?
बाजार समितीपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
आर्वीक्विंटल1909770079007800
पारशिवनीक्विंटल560760078007700
देउळगाव राजाक्विंटल3000760078007700
हिंगणघाटक्विंटल9812700078907410
सिंदी(सेलू)क्विंटल3500790080057950
कळमेश्वरक्विंटल1785750079007700
समुद्रपूरक्विंटल1027750079007750
cotton rate today : तर वरील प्रमाणे आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव हे तुम्ही पाहिले आहेत, महत्त्वाच्या बाजारपेठे मधील आपण बाजारभाव हे पाहिलेले आहेत तर अशाप्रकारे आजचे हे बाजार भाव होते. तुम्हाला वाटत असेल की बाजार भाव हे अजून वाढतील कारण की सध्या गुजरात मध्ये बाजारात कापूस बाजाराची ही आवक वाढलेली आहे मात्र महाराष्ट्रातून दररोज ट्रकची ट्रक भरून हे शेतकरी आता कापूस विकत आहेत आणि कापूस विकत असताना खूप दिवसापासून कापूस हा शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवला होता.
cotton rate today

सौर पंप योजनेसाठी 2 लाख सौर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध आहे !! ” येथून करा अर्ज’

cotton rate today : सुरुवातीला बाजार भाव हा 9500 इतका रुपये होता तर शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की आता बाजार भाव वाढेल आणि कमीत कमी दहा हजार रुपये भाव होईल परंतु शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाला आणि कापूस बाजार भाव हळूहळू कमी होत कमी होत आठ हजार रुपये पर्यंत आला. नंतर शेतकऱ्यांनी अनामत कापूस देऊन टाकला आणि इथेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची फसवणूक झाली कारण की जिनिंग मालकांना आणि व्यापाऱ्यांना कापूस खरेदी करण्यासाठी कुठल्याही एक रुपयाची खरे गरज पडली, नसल्यामुळे जमीन मालकांनी आणि दलालांनी येथे शेतकऱ्यां ची अडवणूक केली आणि बाजार भाव हे स्थिर ठेवले.

cotton rate today : म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाजार भाव हा मिळाला नाही आणि आता मान्सून जवळ आलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता खत बी बियाणे यांचे खरेदी करण्यासाठी कापूस घालण्याशिवाय पर्याय नाही ? तर असंच आता प्रत्येकाला वाटत आहे पण मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं एवढंच की आता तुम्हाला कापूस घालायचा किंवा नाही घालायचा हे आता कोणी सांगू शकत नाही कारण की एक दलालांची लॉबी संपूर्ण देशामध्ये सक्रिय झाली असल्यामुळे, त्यांनी कापूस बाजार भाव हे स्थिर ठेवले त्यांना यश आलेला आहे. तर आता तुम्ही शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्हाला गरज वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कापूस विकू शकता.

कारण की आता कापूस बाजार भाव वाढेल का नाही आता हे कोणीच सांगू शकत नाहीये तर

cotton rate today : कापसालाआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढली!!! खरंच कापूस बाजार भाव वाढणार का वाचा सविस्तर ?

तुम्हाला संपूर्ण देशांमधील बाजारभाव पाहिजे असतील तर इथे क्लिक करून तुम्ही बाजार भाव पाहू शकता

एक महत्त्वाचा अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं तर शेतकरी बांधवांना अशाच प्रकारच्या बातम्या आम्ही नवनवीन तुमच्यासाठी प्रदर्शित करीत असतो जर ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी शेअर करा.

आणि तुम्ही नवीन जर असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांचा आढावा दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहण्यास मिळेल धन्यवाद.