viral video : मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्र मध्ये धुमाकूळ घातलेल्या नाव म्हणजे गौतमी पाटील दररोज गौतमी पाटील बद्दल एक ना एक बातमी आणि एक नाईक व्हिडिओ आपल्याला नवनवीन बघायला आणि पाहायला मिळत असतो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आणि सोशल मीडिया वरती गाजत असलेले लावणी डान्सर गौतम पाटील चा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा समोर आलेला आहे.

viral video : त्याचं झालं असं की अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये गौतम पाटील लावणी डान्स सादर करत असताना एका गॅरेजवाल्याने भर स्टेजवर जाऊन गौतमी पाटील चा मुका घेतला त्याचं कारणही तसंच होतं चला तर पाहूयात सविस्तर मदत काय आहे ही माहिती आपण.
viral video : तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये गौतम पाटील चा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून भरपूर असे लोक तिथे आलेले होते आणि हा कार्यक्रम ठरलेल्या वेळेमध्ये झाला नाही का कार्यक्रमाची वेळ संध्याकाळची सात वाजता होते परंतु पाटील च्या लावणीसाठी उशीर होण्याचं कारण म्हणजे एका गॅरेज वाल्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील चाल लावण्याचा कार्यक्रम ठेवला होता म्हणून कार्यक्रमाला हा सुरू झालेला होता म्हणून चाहते ये नाराज झाले आणि हळूहळू काढता पाहिजे लागले आणि तेवढ्यात.
सोन्याने मोडले आजपर्यंतचे सर्व विक्रम अन….
viral video : गौतमी पाटील स्टेजवर आली आणि चहा त्यांना विनंती केली की आता लावणी कार्यक्रम चालू होत आहे आणि तेवढ्यात तो गॅरेज वाला तिथे आला आणि त्याने गौतमी पाटील चा तेज वरती मुका घेतला तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरचे धुमाकूळ घालत असल्याने गौतमी पाटील ची प्रसिद्धी कमी व्हायला काही तयार नाहीये.
आणि मित्रांनो त्या गॅरेजवाल्यानं मुक्का घेण्याचं आणखी एक काम म्हणजे तो गॅरेज वाला कोणता फिटर वगैरे नसून गॅरेज वाला हा एक प्रसिद्ध असा युट्युब वर आहे आणि त्यांनी युट्युब वर व्हिडिओ करण्यासाठी भर कार्यक्रम मध्ये गौतमीच्या मुका घेतल्याचा हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात.
पोस्टऑफिस योजना, 95 रु. भरा आणि 14 लाख मिळवा
तर झालं पाहण्यासाठी या https://www.instagram.com/gautami_944/ इंस्टाग्राम आयडी वरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर सध्या हा व्हिडिओ खूपच महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे आणि गौतमी पाटील जशी जशी व्हायरल होत आहे तशी तशी तुझ्या कार्यक्रमाची ती सुद्धा वाढत चाललेली आहे मित्रांनो तर नक्कीच मला गौतम पाटील च्या या कृत्याबद्दल आणि तिच्या फीस बद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर बांधवांपर्यंत शेअर करा.