Monsoon Alert : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे. आपल्या या newsredit.com ऑनलाईन साईट वरती तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यात अवकाळी पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ , शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या, मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. आणि यावर जबरदस्त फटका विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

Monsoon Alert : आणि आता त्यात मागील काही दिवसापूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे आणि यंदा यामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांना प्रचंड हलवत आहे तर काही ठिकाणी लग्न खूप मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे या पावसामुळे काय चालू आहे.
चक्रीवादळ सक्रिय
Monsoon Alert : मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये मोर्चा चक्रीवादळ क्षत्रिय होईल असा अंदाज देण्यात येत आहे. आणि यामुळे आणखी काही दिवस पाऊस राहू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला.
- तर दिनांक सात ते नऊ मे पर्यंत बंगाल मोर्चा चक्रीवादळ सक्रिय होईल. यामुळे भारताच्या पूर्व भागामध्ये फारसा परिणाम होणार नाही.
- पण मध्य प्रदेश छत्तीसगड त्यानंतर उडीसा बिहार व झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये हवामान खराब राहू शकते.
- आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भारतीय मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
7 मे 9 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता
Monsoon Alert : या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड डोंगरी भागामध्ये अवकाळी भरत भाव पाहून शक्यता.हवामान खात्याचा अंदाजानुसार या तीन राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आणि तसेच आपला महाराष्ट्र केरळ आणि तामिळनाडू मध्ये पुन्हा महत्वाचा देण्यात आला. Monsoon Alert
आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत त्याची माहिती नक्की शेअर करा कारण त्यांच्या होणार आहेत नुकसानवाचे. पिकासाठी अशाच नवनवीन बातम्या शेतकऱ्यांच्या इतिहासासाठी घेऊनच असत तर तुम्ही लवकरात लवकर आशा बातमी आली तर शेतकरी बांधवांपर्यंत करा.