Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज कालच्या आधुनिक करण्याच्या युगामध्ये आणि नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीत नवनवीन शोध येत आहे .पाण्याशिवाय शेती आजकाल शक्य नाही भविष्यात अशक्य आहे पाणी हा शेतीचा अविभाज्य भाग आहे.शेतीसाठी वीज महत्त्वाचे आहे कारण पिकांना सिंचनासाठी वीज लागते. तसेच पारंपरिक वरील शेतकऱ्यांचे अविलंबित कमी करण्यासाठी आणि खंडित वीजपुरवठा फटका बनवण्यापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी देण्यास सुरुवात केली आहे.

Solar Pump Yojana : यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत . कुसुम सोलार योजना ही एक योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप पुरवले जातात. जेणेकरून ते दिवसात सिंचन करून शकतील या योजनेअंतर्गत राज्यातील शासनाकडून दोन लाख कृषी पंप बसवण्यात आले आहे आपल्या असल्याचे प्रसारण महानिर्मिती , फोल्डिंग कंपनी, व विद्युत, विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित होते.
सोलर पंप योजना दोन लाख कृषी पंप कोठे उपलब्ध
Solar Pump Yojana : यामुळे शेतकऱ्यांना देसाई वीज मिळेल आणि अनुदानात व जाहीर सोसावा लागणार नाही असे फडणवीस म्हणाले या योजनेअंतर्गत सध्या बीड जिल्ह्यामध्ये नोंदणी सुरू आहे .नमस्कार शेतकरी बांधवांनो यामध्ये कोण कोण घेऊ शकतो आपण पाहणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांचा गट एपीओ किंवा शेतकरी उत्पादक संघ त्यांनाही याचा लाभ मिळू शकतो.
Solar Pump Yojana : या शेतकऱ्यांना पारंपारिक जोडण्यासाठी उपलब्ध नाही हे ते या योजनेच्या लाभ घेऊन अंतर्गत लाभ घेऊ शकता सौर पंप नवीन अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा सरपंच नवीन ऑनलाईन अर्ज शेतात विहीर बोरवेल नद्यांना आले यांच्या परिसरातील पाण्याच्या कायमस्वरूपी स्त्रोत उपलब्ध त्या जागी सौर पंप बसू शकता .
या 20 जिल्ह्यात कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध येथे करा ऑनलाईन अर्ज
शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो याशिवाय ज्या शेतकऱ्यांना अटल सौर पंप योजना आणि मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना लाभ मिळणार नाही त्यांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता 2020 पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि या योजना अंतर्गत 2022 पर्यंत 25 हजार 750 मेगावात चोर आणि अक्षय ठेवण्यात आले आहे.
मात्र आता ही मुदत वाढण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे . या योजना अंतर्गत अनुदान मिळण्याचा पंप योजना नवीन सातबारा उतारा किंवा विहिरीचा किंवा त्यातील रेकॉर्ड ऑनलाइन अर्ज करा यासोबतच सामाईक भोगावठाचा बाबतीत हरकतमुख प्रमाणपत्र ही संबंधित दर्जादाला दोनशे रुपयांचा बॉण्डवर सादर करावे लागणार.