the kerala story या पिक्चरने केला धुमाकूळ? ‘का पहावा’ “द केरळा स्टोरी” पिक्चर??

the kerala story मित्रांनो मार्केटमध्ये नवीन सिनेमा आलेला आहे तो म्हणजे द केरला स्टोरी हा सिनेमा खूप दिवसापासून मोठ्या चर्चेत आहे.या सिनेमांमध्ये नेमकं काय आहे ते कळून घेऊया. हा सिनेमा आहे की केरला राज्य आहे त्या राज्यातील नागरिकांचे काय हाल आहेत हे या मूवी मध्ये दाखवले गेले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा निर्मिती दिग्दर्शकांनी केला आहे. या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत ते पाहून स्वतः चर्चित व्हाल चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे.

the kerala story

the kerala story गेल्या काही दिवसांपूर्वी वादाच्या भौऱ्यावर सापडलेले ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाच मे फिटर मध्ये प्रदर्शित झाला आहे. असेना आणि विपुल शहा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे. तुमच्या अंगावर काटा येईल या चित्रपटातील अदा शर्मा योगिता बिहानी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे . केरळ मधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लहुजी हा च्या जाळ्यातून अडकून त्यांच्या कशा पद्धतीने धर्म परिवर्तन करण्यात आला आहे आणि आयएसआय चे दहशतवादी बनवण्यात आला याची कथा चित्रपट दाखवण्यात आली आहे.

सौर पंप योजनेसाठी 2 लाख सौर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध आहे !! ” येथून करा अर्ज’

the kerala story या चित्रपटातील कथा शालीन कृष्णन तिच्यापासून सुरू होते अफगाणी सुरक्षा दल तिला दहशतवादी म्हणून आपल्या ताब्यात घेतात. शालिनी त्याच्या वारंवार सांगण्याचा प्रयत्न करीत असते की ती स्वतः दहशतवादी नाही तर ती पीडित आहे मात्र तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही यावर फ्लॅशबॅक मध्ये सुरू होते शालिनीची कहाणी मूळची कोची इथली शालिनी ही कासर गोडसे नर्सिंग स्कूलमध्ये शिकायला जाते तिथे तिची भेट भीमा गीतांजली आणि असिफा यांच्याशी होते.

the kerala story असे मला एका विशेष प्रोफेशनल ट्रेडिंगच्या आधारे तिच्या तीन खास मैत्रिणीच्या कशाप्रकारे ब्रेन वॉश करते आणि त्याच्या इस्लाम धर्म स्वीकारला सांगते ते चित्रपटात सुरुवातीला पाहायला मिळतं. अशा प्रकारे नवीन भागाचा सुरुवात होते केरळ मधले या मुलीच्या जाळ्यात अडकतात आणि त्या गरदोर झाल्यानंतर त्यांना देशाबाहेर पाठवला जातो या मुली सोबत त्यांच्या कुटुंबांनाही अनेक समस्यांना सामना करावा लागतो एक हिंदू कुटुंबातील शालिनी कृष्णन ही धर्म परिवर्तन च्या जाळ्यातून अडकून कशा पद्धतीने दहशतवादी बनते हे पुढे कथेत पाहायला मिळते.

कसा आहे चित्रपट?

the kerala story यांनी देशातील सर्वोत्तर साक्षर मानला जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव्य अत्याचार पडद्यावर मांडले आहे कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्देश महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकून तर कधी धमकीन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला जातं त्याचा चित्र मनाला अवस्त करणारे ठरतं ते केरळ स्टोरी यासारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं नाही मात्र सुतीबदो यांनी चित्र दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चूक पार पाडली आहे यातील संवाद सुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहे.

the kerala story अभिनेत्री अदा शर्माने नेहमीचे निवड चित्रपट स्वीकारले आहे मात्र ते खेळ स्टोरी मध्ये तिने दमदार अभिने केला आहे चित्रपटातील दक्षिणेत ते भाषेतील सुद्धा योग्य पद्धतीने वापरला आहे सोनिया यांच्या भूमिका ठळक लक्षात राहतात वर आधारित आहे असा दावा निमित्ताने केला आहे या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत जे पाहून तुम्ही स्वतः चित्रपटातील कथा अंगावर काटा आणणारी असून तितकी प्रभावशाली आहे गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपट सांगण्यात आलेल्या असून मोठ्या प्रमाणात या चित्रपटावर वाद आहे केरळमधील महिला गायब झाले आहेत असा दावा निर्मात्यांनी केला आहे त्यावर ते कायम आहे.

चित्रपटाचा टेलर पाण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

अशाच प्रकारे नवनवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या या न्यूज सिटी वर जाऊन सर्व प्रकारच्या माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला नवीन नवीन योजना ची सकट यामध्ये माहिती मिळू शकते. अशाच बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा आणि इतरही मित्रांपर्यंत ती लिंक पाठवा.