Mahrashtra Political Crisis : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने लागला तर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. निकाल जर दुसऱ्या बाजूच्या गटाने म्हणजे ठाकरे च्या बाजूने जर लागला तर शिंदे सोबत गेलेले अनेक आमदाराने मंत्री होण्याचा स्वप्न भंग पावणार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता त्यामुळे शिंदे सोबत मंत्रिपदाच्या अशाने आलेले आमदार मध्ये अस्तव्यवस्था चर्चा सुरू होत्या.

Mahrashtra Political Crisis : तर मित्रांनो नवीन एक अशी एक तातडीची निकालाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो महाराष्ट्राचे सत्ता संघर्ष अधिकार शिंदे गटाच्या बाजूने लागला तर तात्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची असल्याची माहिती सूत्रांची आहे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी निकालाचा नागरिक मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती तर ती चर्चा आता निकाल आता लागलेला आहे निकाल जर ठाकरे बाजूच्या गटाने जर लागला.
ते पण वाचा : ” या महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप सुरू झाली ” आपल्याला मिळणार का पहा …..
Mahrashtra Political Crisis : तर अनेक आमदार मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे अनेक महिन्यापासून असणारे या राज्य मंत्रिमंडळ विस्तारा काढलेला होता तर मित्रांनो काही गोष्टी खूप दिवसापासून या निकालामध्ये रखडल्या गेल्या होत्या त्या आता विस्तार होण्यात आहे. अनेक महिन्यापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार काढला होता त्यामुळे शिंदे गटाच्या बाजूने अशाने आलेले आमदार पसरलेले चर्चा सुरू होत.
sharad pawar news today : अखेर शरद पवारांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला मागे म्हणाले…..
सध्या निकालाचा बाजू कोणत्या दिशेने जात आहे हे आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात काही निकाल लागणार आहे किंवा न्यायाधीशाची भूमिका मोठ्या प्रमाणात न्यायाधीश मानणार आहेत ते आपण पाहूया.