Aadhaar Card Update : “लवकरच” आधार कार्ड अपडेट करा नाहीतर “तुम्हाला 10 हजार पर्यंत दंड भरावा लागेल ” सविस्तर माहिती घ्या जाणून !!

Aadhaar Card Update : नमस्कार मित्रांनो नवीन एक बातमी त्याच्या समोर आलेले आहेत ती म्हणजे आधार कार्ड अपडेट तर मित्रांनो तर मित्रांनो सर्वजण एक गोष्ट जाणून घ्या केंद्र सरकारकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही अपडेट करण्याचे खूप महत्त्वाचे आहे त्यातील एक म्हणजे आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे असून मात्र आताUIDAI कडून दहा वर्षापेक्षा जास्त जुनी किंवा त्यापेक्षा काही लहानपणाचे आधार अजून दहा पंधरा वर्षे होऊन गेले तरी अपडेट केले नसेल तर मित्रांनो आधार कार्ड वरला फोटो हा बदलायचा असतो आता तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

Aadhaar Card Update : युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया नुसार आपण जाणून घेऊया आधार कार्ड वरचे नाव जन्मतारीख फोन नंबर आणि पत्ता यासारखी माहिती घरबसल्या आता बदलता येणार आहे. आधार कार्ड वर माहिती काय असते हे तुम्हाला माहितीच आहे जन्मतारीख नाव फोटो आणि आपला काही सर्व डाटा स्कॅनर वर स्कॅन होत असतो. ते सर्व प्रकारचे अपडेट करण्यासाठी तुम्ही आता कुठे बाहेर जायची गरज नाही ते आता तुम्ही फोनवरूनच बदलू शकता.

सरकारचा मोठा निर्णय..!!1956 च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकाला मिळणार परत

Aadhaar Card Update : मात्र बायोमेट्रिक माहिती आहे का तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला आधार सेवा केंद्र जावे लागेल याशिवाय अनेक ठिकाणी तुम्ही फोटो बायोमेट्रिक मधून माहिती बदलू शकता. तुम्ही कोणत्याही सेतू केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त शंभर रुपये लागतात. नाव पत्ता जन्मतारीख वय / लिंग मोबाईल नंबर येतात पोटाचे ठसे किंवा डोळ्याची काही बायोमेट्रिक चे उदाहरण आहेत.Aadhaar Card Update

आधार कार्ड फोटो कशाप्रकारे बदलायचा पाहूया

Aadhaar Card Update : तर मित्रांनो कार्ड बदलण्यासाठी केंद्रामध्ये जावं लागतं. जे आता अगदी सोपे झाले आहे तुम्ही आता मोबाईलवरच पाहू शकता कुठून चा फोटो कसा बदलायचा किंवा घरबसल्या बातम्या काढून नाव पत्ता जन्मतारीख वेडिंग मोबाईल नंबर जीमेल पत्ता तुम्ही कसा बदलू शकता हे तुम्ही पाहू शकता. आधार कार्ड फोटो बदलण्यासाठी नोंदणी करावी लागते त्यानंतर तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलत आहे.

तुमच्या जवळच्या आधार केंद्राला तुम्ही भेट देऊन आधार केंद्राला भेट देण्यापूर्वी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पूर्व क्रमांक तीन आवश्यक आहे आवश्यक फॉर्म भरा ते आधार केंद्राच्या कार्यकरणीकडे जमा करा कार्य करण्याच्या तुमच्या बायोमेट्रिक तपशील पडताळणी करेल आणि एक नवीन छायाचित्र देतील. आधार कार्ड मध्ये फोटो बदलण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता नाही फोटो बदलण्यासाठी अपडेट करण्यासाठी शंभर रुपये द्यावे लागतील तुमचे नवीन छायाचित्र किंवा तुमचा आधार कार्ड अपडेट केले जाईल त्यानंतर तुम्ही पीव्हीसी किंवा डिजिटल डाउनलोड करू शकता .