gram panchayat : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या newsredit.com या वेबसाईट वरती. तर आपण दररोज नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतानाच आपण नागरिकांनी बद्दल सुद्धा तत्पर असतो. तर महाराष्ट्रामधील जनता आहे या जनतेचा प्रत्येक खेड्यामध्ये गावामध्ये एक सरपंच आणि उपसरपंच असतो. तर प्रत्येकाला एक उत्सुकता लागून गेलेली असते की सरपंच आणि उपसरपंच यांना पगार किती असतो? का त्यांना मानधन असते आपण जाणून घेणार आहोत सविस्तर आपल्या गावकरी गावातील सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनाबद्दल सविस्तर माहिती.

gram panchayat : आपल्या गावातील जो सरपंच असतो जो उपसरपंच असतो यांच्या पगार वाढी संदर्भात शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, तो अत्यंत खूप महत्त्वाचा निर्णय आहे जेणेकरून सरपंचाची पगार वाढ उपसरपंचाचा पगार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
gram panchayat : त्या सरपंचाला शासनाने नवीन नियम जाहीर केले आहेत तर त्यानुसार खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे सरपंचाची पगारवाढ किती रुपयांनी झालेली आहे ते आपण पाहू शकतागावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे.
gram panchayat : गावचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो जेणेकरून सरपंचाला गावातील सर्वाधिकार दिलेले आहेत जेणेकरून गावातील सर्व सदस्यांनी जे वडीलधारी मंडळी आहेत अशा सर्वांनी त्यांना निवडून दिल्याचे काम केलेले आहे तर मित्रांनो आपल्या गावातील सरपंच आहे.

शिंदे सरकारला मोठा दिलासा, राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार
gram panchayat : सरपंचाला महिन्याला पगार किती मिळतो उपसरपंचाला महिन्याला पगार किती मिळतो सदस्य गावातील सदस्य आहेत त्यांची पगार वाढ किती आहे हे सर्व माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे, तर आज आपण गावातील सरपंच आणि उपसरपंच यांची पगार वाढ झालेली आहे तर ही पगार वाढ किती रुपयांनी झालेली आहे.
ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000
सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना
उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या
सरपंच – ₹5000 प्रति महिना
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या त्या गावानुसार आणि ज्या त्या ग्रामपंचायत नुसार सरपंचाला पगार मिळत असतो? तर तुमची ग्रामपंचायतची लोकसंख्या व डिपेंड करत असतात की तुमच्या ग्रामपंचायत मधील मुख्य नागरिक म्हणून समजलं जातो प्रथम नागरिक तो म्हणजे सरपंच आणि त्याला त्याच्या गावच्या लोकसंख्येनुसार पगार मिळत असतो.
आणि सरपंच आणि उपसरपंच यांना निवृत्तीवेतन हे मिळत नाही तोपर्यंत त्या पदावरती ते कायम आहेत तोपर्यंत त्यांना हा पगार मिळत असतो जसे की आमदार खासदार हे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना पेन्शन मिळते अशा प्रकार ग्रामपंचायतीमधील सरपंच सरपंच यांना लागू होत नाही. gram panchayat

सरकारचा मोठा निर्णय..!!1956 च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकाला मिळणार परत
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या बद्दल सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे पाच हजार रुपये महिना हा सरपंचाला मिळतो आणि उपसरपंचाला दोन हजार रुपये मिळतो तर त्यानुसार आपल्याला पण माहिती किती या पगारावरती आपले गुजरात करत असतात.
अजून एक सांगायचं झालं तर ज्या ग्रामपंचायतचा महसूल हा जास्त असतो त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला या पगारा व्यतिरिक्त बोनस म्हणून सरपंचाला राज्य सरकारने अनुदान जाहीर केलेला आहे आणि अशा प्रकारे एकूण आपण पाहिलं तर त्याच्या कामावरती डिपेंड असून सरपंचाला जो सरपंच जास्त काम करतो आणि आपल्या ग्रामपंचायतचा महसूल जास्त गोळा करतो त्याला त्याप्रमाणे पगार पडत असतो.

जाणून घ्या खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेत ठेवलेल्या पैशांवर हक्क कोणाचा असतो, सर्व प्रकारचे ही माहिती घ्या जाणून
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गावातील सरपंच पदात आणि उपसरपंच पदातील जे व्यक्ती आहेत त्यांना किती रुपये पगार मिळतो हे तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत किंवा इतर सरपंच पर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करू शकता आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या माहिती वरती तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला आमची बातमी कशी.
आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून आम्ही नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असताना तुम्ही दररोज तुम्हाला नवनवीन बातम्या तुमच्या मोबाईल वरती मिळत जातील धन्यवाद.