cbse in sample paper : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या newsredit.com वेबसाईट वरती कालच 12 मे 2023 रोजी सीबीसी पॅटर्न जो संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असा पॅटर्न आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांचा बारावीचा निकाल लागलेला आहे यामुळे आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट केव्हा लागेल? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक यांना पडलेला आहे. माहिती घेणार आहोत चला तर पाहूया.

cbse in sample paper : वास्तविक पाहता सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचे निकाल हे जाहीर होत असतात आतापर्यंत भारतामध्ये जेवढे पण रिझल्ट लागले त्यामध्ये असंच आपल्याला आढळून लागलेलं आहे अगोदर सीबीएससी बोर्डाचा निकाल लागतो नंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागतो हे आतापर्यंत सगळ्यांनीच माहिती आहे नवीन सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे.
cbse in sample paper : तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिले तर दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पुढील आठवड्यामध्ये या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केलेली दिसत आहे म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये दहावी आणि बारावीचा निकाल याची तारीख ही आता फिक्स होणार आहे याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातून तशी माहिती देण्यात गेलेली नाहीये परंतु मे महिन्याच्या शेवटी आणि जून आठवड्याच्या जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावीचे रिझल्ट जाहीर होतील असा दावा काही मीडियामध्ये च्या रिपोर्ट मध्ये आपण काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये आपल्याला दिसून आला होता. cbse in sample paper
“सोन झालं स्वस्त” तर सोन्याचे भाव जाणून घ्या.
cbse in sample paper : बारावीचे रिझल्ट तीन किंवा चार जूनला आणि दहावीचे रिझल्ट 10 जूनच्या आसपास लागतील असं आपल्याला दिसून येत आहे दरम्यान आज आपण महाराष्ट्र बोर्डाचे रिझल्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी कशा पद्धतीने हा रिझल्ट चेक करू शकता याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्यात मधील बोर्ड आहे या बोर्डात मधून दहावी आणि बारावीचा निकाल हा एकाच संकेतस्थळावरती आपल्याला पाहता येतो तर ते संकेतस्थळ म्हणजे. https://mahresult.nic.in/ हे आहे इथे जाऊन तुम्ही दहावी आणि बारावीचा निकाल तुम्ही पाहू शकता तुम्ही पाण्यात निकाल पाहायचा कसा. cbse in sample paper
दहावी आणि बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेतस्थळावरती भेट द्यायचे आहे आणि वेबसाईट वरती भेट दिल्यानंतर तिथे यशस्वी रिझल्ट आणि एचएससी रिझल्ट 2023 अशा याच्यात दोन वेगवेगळ्या लिंक दिसणार आहे आणि या लिंक दिसल्यानंतर त्या तुम्हाला त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आसन क्रमांक आणि आईचं नाव टाकून आता दहावी आणि बारावीचा रिझल्ट बसल्या मोबाईल वरती चेक करू शकता.
मुलाने गायीवर लिहिला असा निबंध की हसून हसून व्हाल लोटपोट, पाहा
अशाप्रकारे आपण दहावी आणावी आणि बारावीचा रिझल्ट बद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर लवकरच आणि दहावीचा रिझल्ट लागेल आणि तुम्ही वरील दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही स्वतः तुमचा रिझल्ट पाहू शकता. आणि ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या इतर पर्यंत शेअर करा.
आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा? जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांची माहिती दररोज तुमच्या मोबाईल वरती विनामूल्य मिळत जाईल.