soyabean rate : संपूर्ण महाराष्ट्रातील आठवड्यातील सोयाबीन बाजार भाव ?

soyabean rate : मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांचं आपल्या या newsredit.com वेबसाईट वरती. आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही ज्या बातम्या बनवत आहोत त्या बातम्यांच्या आधारे खूप साऱ्या शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा होत आहे. आणि शेतकरी आम्हाला कमेंट मध्ये त्याच्याबद्दल सांगत आहेत आणि आम्हाला फोन सुद्धा करून खूप सार्‍या शुभेच्छा देत आहेत. की सर तुम्ही बातमी बनवल्यामुळे आम्हाला फायदा झाला, तर नक्कीच या कमेंट आम्हाला पुढील बातम्या बनवण्यासाठी खूप सहकार्य करत असतात चला तर पाहूयात आपण आजचे सोयाबीन बाजार भाव.

बाजार समितीपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
उदगीरक्विंटल1185508051605110
अचलपूरक्विंटल35490050004950
तुळजापूरक्विंटल80500050005000
सोलापूरलोकलक्विंटल94430550754995
जालनाक्विंटल2448430050004950
वाशीम – अनसींगक्विंटल600485051005000
गंगाखेडक्विंटल20510051505100
औराद शहाजानीक्विंटल183505551305090
soyabean rate : तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिला आहे की महाराष्ट्र मधील ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठे मधील सोलापूर असतील किंवा महाराष्ट्र मधील सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या बाजारपेठ असतील त्या बाजारपेठे मधील आपण संपूर्ण आठवड्यामध्ये जे काही सरासरी बाजार भाव लागलेला आहे ते बाजार भाव पाहिले आहेत.

soyabean rate : तर अशाप्रकारे हे संपूर्ण आठवड्यामधील बाजारपेठे मधील सोयाबीनचे बाजारभाव होते शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीला सोयाबीन बाजार भाव हा खूप जास्त होता परंतु शेतकऱ्यांना आशा लागली होती की आता सोयाबीनचा बाजार भाव वाढणार आहे कारण की मागच्या वर्षी असं झालं शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकली आणि नंतर बाजार भाव वाढला त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच सोयाबीन सांभाळण्यास सुरुवात केली.

पीव्हीसी पाईप योजनेसाठी एवढे आहे अनुदान; असा करा अर्ज

soyabean rate : आणि तर शेतकऱ्यांचा अशा प्रकारे नुकसान झालं आणि आता अंगुठी जवळ आली मान्सून जवळ आलेला आहे आणि आपण सहा जून नंतर सरासरी आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये खरिपाच्या पिकाची पेरणी लागवड सुरुवात केली जाते तर शेतकरी बांधवांना सांगा तेवढेच आहे की आता लागवड सुरू झालेली आहे बी बियाणे बाजारामध्ये उपलब्ध झालेला आहे आणि तरुण सुद्धा कापूस आणि सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य जे पीक आहेत या पिकांना म्हणावा तेवढा बाजार भाव मिळत नसल्यामुळे सध्या तरी शेतकरी खूप हवालदार झालेला आहे.

तर शेतकऱ्यांना एवढेच सांगला असेल की शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोयाबीनची किंवा कापसाची विक्री करावी कारण की आता वाट पाहण्यामध्ये आता तरी कुठे अर्थ दिसत नाहीये असच आपल्याला दिसत आहे तर आपण पाहिलेले आहेत संपूर्ण आठवड्या मधील महत्त्वाच्या बाजारपेठे मधील महाराष्ट्राच्या सोयाबीनचे बाजार भाव तर तुम्ही शेतकरी बांधवांनो आपापल्या गरजेनुसार सोयाबीन विकू शकता. soyabean rate .

सोन झालं स्वस्त” तर सोन्याचे भाव जाणून घ्या.

आणि ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तर अशाच प्रकारच्या नवीन बातम्यांसाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रदर्शित करत असतो.

आणि या बातम्या तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आमची व्हाट्सअप ग्रुप आहे दिलेल्या लिंक वरती तुम्ही व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता आणि नवनवीन बातम्या तुमच्या मोबाईल वरती दररोज फ्री मध्ये प्राप्त करू शकता धन्यवाद.