cotton rate आजचे कापूस बाजारभाव कापूस दर अजुन घसरले

cotton rate नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कापसाचे भाव नंतर काय वसले आहेत तेथे काही कमी झाले आहेत त्याच्या दराची काही किंमत नसून बाजार भाव खूप कमी होत आहे. मित्रांनो असाच बाजार भाव आल्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागेल पण अजून काही कापसाचा निलाव लागला नाही कापूस सारखी लावण्याचा टाईम आलेला आहे तो टाईम निघून पण चाललेला आहे पण तरी मी काही शेतकऱ्यांचा कापूस खूप मागे राहिलेला आहे तू कापूस कधी शेतकरी देणार याचा वाट सध्या शेठ लोक पाहत आहे. परंतु शेतकरी हा कापूस कमी भावामध्ये देत नसून.

cotton rate सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कापूस विक्रेता शेतकऱ्याकडे जाऊन कापूस मागणी करत आहे परंतु शेतकरी सध्या कापूस देण्यात सक्त मनाई करत आहेत कारण काही या आठवड्यामध्ये घसरण पाहतात सध्या शेतकरी कापूस देत नाही.

cotton rate 1) बाजारसमीती – यावल
आवक – 22 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7320
जास्तीत जास्त दर – 7730

सर्वसाधारण दर -7520

cotton rate 2) बाजारसमीती – नरखेड
आवक – 189 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7700
जास्तीत जास्त दर – 8000
सर्वसाधारण दर – 7900

3) बाजारसमीती – सिंदी सेलु
आवक – 2000 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7500
जास्तीत जास्त दर – 7750
सर्वसाधारण दर – 7700

cotton rate today : कापसालाआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढली!!!

4) बाजारसमीती – वरोरा खांबाडा
आवक – 400 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 7450
सर्वसाधारण दर – 7100

5) बाजारसमीती – वरोरा माढेली
आवक – 380 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 7425
सर्वसाधारण दर – 7200

6) बाजारसमीती – देऊळगाव राजा
आवक – 2500 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7300
जास्तीत जास्त दर – 7450
सर्वसाधारण दर – 7350

7) बाजारसमीती – पारशिवणी
आवक – 560 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7400
जास्तीत जास्त दर – 7550
सर्वसाधारण दर – 7500

soyabean rate : संपूर्ण महाराष्ट्रातील आठवड्यातील सोयाबीन बाजार भाव ?

8) cotton rate बाजारसमीती – भद्रावती
आवक – 704 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7310
जास्तीत जास्त दर – 7380
सर्वसाधारण दर – 7345

9) बाजारसमीती – राळेगाव
आवक – 2570 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 7550
सर्वसाधारण दर – 7475

10)cotton rate बाजारसमीती – सावनेर
आवक -2300 (क्विंटल) 13/05/2023
कमीत कमी दर – 7500
जास्तीत जास्त दर – 7525
सर्वसाधारण दर – 7525