monsoon in india : महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान यांचा अंदाज…

monsoon in india : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकरी सावरतोय परंतु पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच ते दोन-तीन दिवसांमध्ये पावसाची दाट शक्यता राहणार आहे. नुसता पाऊस नसून त्यामध्ये गारपीट होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता दिसत आहे.

monsoon in india : पुढचे काही दिवसांमध्ये तीन दिवसांमध्ये येणारे या अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने मोठ्या दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 16 ते 17 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भात 17 मार्च 19 मार्च पर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात हे अडचण येऊ शकते राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विधानसभा कडकडे पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून झालेला आहे.

pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!

monsoon in india : या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काही पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यातील काही प्रामुख्याने पिके कांदा ,सोयाबीन ,गहू ,हरभरा ,तूर ,मका ,केळी या पिकावर मोठा प्रमाणात नुकसान होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना धोका वाढलेला आहे. अशा गोष्टी येत आहेत.

monsoon in india : हवामानामध्ये दररोज बदल होत असतो. या बदलत्या हवामानामुळे ढगांची गर्दी होऊन बाकीचे पोषक वातावरण तयार करून पावसाचा मोठा प्रमाणात पाऊस येत असतो. परंतु काही दिवसांमध्ये येणाऱ्या या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामध्ये उतरल्यानंतर उखाणा मात्र अधिकृत होण्याची शक्यता वर्तनात आली आहे.

Punjab Dakh पंजाब डख खरीप हवामान अंदाज 2023 संपूर्ण माहिती l पहा आपल्या मोबाइलवर ?

monsoon in india : या पावसामध्ये काही शहर कोणाची चटके आणखी ते व ऊन वाढण्याची शक्यता आहे आणि काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा असा निर्माण होणार आहे. दरम्यान काही राज्यांमध्ये कमाल ते देऊ कमाल व किमान तापमान एकूण 38 अंश सेल्सिअस आणि 39 पर्यंत जात दिसत आहे.

असे वातावरण काही दिवसांमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही पंधरा ते सोळा वर्षे पर्यंत आहे त्यामुळे दिवसा दारू काढा आणि गर्मी निर्माण होत आहे.

मित्रांनो अशा नवनवीन बातम्या आढावा घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. व इतरांपर्यंत ही बातमी तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावा अशाच नवनवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आमच्या ग्रुप वर जॉईन व्हा.