RTE Admission : ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई होणार, परिपत्रक जारी येथे पहा..

RTE Admission : नमस्कार मित्रांनो आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश संदर्भात एक महत्त्वाचे बातमी तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहे. तर मित्रांनो शासनाने जारी केलेल्या एक परिचय पत्र राज्यातील बऱ्याच शाळा आरटीए ऍडमिशन मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कारणे देऊन विद्यार्थी ऍडमिशन नकारात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या संदर्भात आरटीओ 25% अंतर्गत बालकांचा प्रवेश नाकारल्यास 2009 नुसार संबंधित शाळा आहेत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. या पत्रिकामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे सविस्तर बातमी पाहूया.

RTE Admission : तर मित्रांनो हा शिक्षण हक्क कायद्यानुसार गेल्या काही वर्षी 25% प्रक्रिया संपूर्ण राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्जानुसार विद्यार्थी त्या शाळांमध्ये 25% सूट नुसार प्रवेश घेत होते. परंतु यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये राज्यातील आर टी शहाणा नोंदणी करून घेतली घेण्यात आली होती त्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यामध्ये पालकांना आरटी प्रवेशाची ऑनलाईन अर्ज पोर्टल वर जाऊन प्रक्रिया पार पाडावी लागली.

आरटीई 25 टक्के प्रवेश आतापर्यंत काय झाले ?

RTE Admission : महाराष्ट्र राज्य मध्ये 832 शाळांमध्ये एक लाख १८४६ जागांसाठी तीन लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले असून हे अर्ज विद्यार्थ्यांनी केले असून त्यानुसार 202324 वर्ष शैक्षणिक वर्षासाठी आर टी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

RTE Admission : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात आरटीई लॉटरी पद्धतीने काढलेल्या निकालानंतर बारा एप्रिल रोजी दुपारी चार नंतर सर्व पालकांना मेसेज पाठवण्यात आले आहे व त्यानुसार 13 फेब 2018 पासून कागदपत्राची पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरुवात आहे या सुरवात केली आहे.याची तारीख त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी मध्ये पालकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे सविस्तर प्रमाणे सर्व बातमी वाचून घ्या.

RTE Admission : त्यानंतर 25% प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भारी येत असल्यामुळे पालकांचा तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पर्यायी वेबसाईट सुरू करण्यात आली आतापर्यंत राज्यातील 54196 प्रवेश निश्चित झाला असून असून त्याची माहिती सर्व पालकापर्यंत पोहोचली दिली आहे ऑनलाइन दिसून येत आहे. सर्व माहिती आरटीओ प्रवेश टक्के जाहीर केली गेली आहे.

आरटीई 25% प्रवेश नाकारल्यास शाळा वर मोठ्या प्रमाणात कारवाई.

RTE Admission : आरटीई 25 टक्के प्रवेश कोणासाठी असतो त्यामध्ये वंचित आणि दुर्लभ विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये असतो. त्याचे उल्लंघन केल्यामुळे शाळावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली आहे. यामध्ये कोर्टाचा नियम अधिनियम आर टी ऍक्ट 2009 नुसार कलम 12 वनशेनुसार खाजगी विनाधन शाळा वर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.

RTE Admission : गेल्या काय दिवसानुसार शाळा विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन त्यांनी फॉर्म भरला होता त्यांचा ऍडमिशन घेण्यात आणि त्यानुसार त्या पोलिसांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात केली गेली आहे शाळांमध्ये पैसे भरले गेले आणि त्यांनी ऍडमिशन आता सध्या नकारले जातात आहेत अशा विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. तक्रार पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. प्राथमिक शिक्षण संचालन कडून पुणे यांच्याकडे प्राप्त होत असल्याने त्यानुसार अनुषंगाने शासनाकडे पत्र काढून हा भाग गंभीर असल्याचे म्हटले गेले आहे.असून शासनाकडून सदरचा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व जिल्ह्यातला विपरीत करण्यात येईल असे पत्र म्हटले आहे.

आरटीई 25 टक्केया तारखेला सुरू होणार दुसरी फेरी येथे पहा सर्व प्रकारचे निकाल आणि सर्व पाहू शकता

सर्व शाळा आरटी २५ टक्के अंतर्गत बालकांचा प्रवेश नकारात असलेला हा प्रकरण पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात निदर्शना आल्यामुळे सर्व शाळेवर मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या सुरू आहे ते योग्य कार्य ते पोलिसाकडून करत आहे यातही दखल घेण्याबाबत पालकांचे कोणत्याही शैक्षणिक अनुसार नाही याची दक्षता घ्यावी.

अशा सर्व शाळांनी पालकांच्या प्रवेशासाठी निवड झालेल्या शाळेत निश्चित केलेल्या पडताळणीचे समिती आणि प्रवेश पावती देण्यात आलेली आहे मात्र आता सध्या त्यांचा प्रवेश नाकारण्यात येत आहे .

अशा शाळाविरोधात आर टी अधिनियम शासन निर्णय परिपत्रक शासन पत्र नवे दिलेल्या निदर्शप्रमाणे कारवाई निर्देशाप्रमाणे केली जात आहे त्यामुळे आता पालकांना दिलासा मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.