kusum solar pump yojana : कुसुम सोलार योजनेचे ओरिजनल वेबसाईट वरती अर्ज सुरू झालेले आहेत.. वेबसाईट वरती जाऊन लगेच अर्ज करा

kusum solar pump yojana : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती आपण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जाहीर केलेली जी लोकप्रिय योजना आहे जी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे ती योजना म्हणजे कुटुंब सोलार योजना आणि ही योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत दिनांक 17 मे 2023 पासून तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करणे हीच शुभेच्छुक असाल तर लगेच नक्कीच जा आणि अर्ज करा चला तर पाहूया सविस्तर या बातमीबद्दल.

kusum solar pump yojana : कुसुम सोलार योजनेचे ओरिजनल वेबसाईट वरती अर्ज सुरू झालेले आहेत.. वेबसाईट वरती जाऊन लगेच अर्ज करा

kusum solar pump yojana : शेतकरी बांधवांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे जो की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी या योजनेची आतुरतेने वाट पाहत होता आणि प्रत्येक दिवस आपल्या मोबाईल मध्ये चेक करत असताना प्रत्येक जण ज्या योजनेची बातमी आली की वाचत होता ती योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना आणि या योजनेची शेवटी एकदाची ही वेबसाईट सुरू झालेली असून या योजनेअंतर्गत आता अत्यंत श्लो गतीने या वेबसाईट वरती अर्ज स्वीकारणे चालू आहे. solar pump yojana online apply

सोन्याच्या भावात खूप मोठी घसरण लगेच खरेदी करा सोने पहा आजचा सोने भाव

kusum solar pump yojana : आणि या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्ज सुरू आहेत परंतु या योजनेमधून काही जिल्हे वगळलेले आहेत कारण की त्या जिल्ह्यांचं टार्गेट हे पूर्ण झालेलं असल्यामुळे, {solar pump yojana online apply } त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेमधील अर्ज करता येत नाही तर हे जिल्हे कोणते आहेत हे तुम्ही संबंधित वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव सर्वात जास्त आहे…! लगेच पहा जिल्हा निहाय आजचे कापुस बाजार भाव

kusum solar pump yojana : आणि जे राहिलेल्या जिल्ह्यामध्ये अर्ज चालू आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा कुटुंब सोलर पंप योजनेचा जो कोठा आहे हा अल्प कोठा आहे जसे की बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर फक्त 228 पंप त्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि हे संपले तर पुन्हा बीडचा कोटा संपला हे झालं उदाहरण असंच महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडा थोडा कोटा शिल्लक असल्यामुळे ज्या त्या जिल्ह्यामध्ये अर्ज हे थोड्या प्रमाणातच स्वीकारले जाणार आहे

तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंक वरती जाऊन अर्ज करू शकता

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

kusum solar pump yojana : शेतकरी बांधवांना तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सध्या कुठून सोलर पंप योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून लोक मोबाईल वरती सीएसटी सेंटर वाले लोक आपल्या कम्प्युटर वरती या साईट वरती जाऊन सतत चेक करत असल्यामुळे साईट ही डाऊन होत आहे आणि सध्या या साईट वरती खूप लोड असल्यामुळे अर्ज सुद्धा सध्या होत नाहीये तर काही लोक रात्र रात्र जागत आहेत तरीसुद्धा त्यांचा अर्ज होत नाहीये. कारण की प्रत्येक जण या वेबसाईट वरती जाऊन सततची करत असतो त्यामुळे ही वेबसाईट ही हॅन्ड चालत असल्यामुळे अर्ज सध्या स्वीकारले जात नाहीये त्यामुळे सध्या थोडासा प्रॉब्लेम चालू असला आहे तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सतत चेक करत रहा आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आणि तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हा. solar pump yojana online application

अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांनी फॉर्म भरण्याची कुठलीही गरज नाहीये आणि त्यांचा फॉर्म सुविधा स्वीकारला जात नाहीये कारण की त्यांनी त्यांच्या त्या आधार कार्ड वरती अगोदरच फॉर्म अपडेट केलेला असल्यामुळे त्यांना त्यांनी जरी नवीन अर्ज करण्यास सुरुवात केली तरी सुद्धा त्यांचा अर्ज स्वीकारला जात नाहीये तर तुम्ही अगोदरच तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म जर कंप्लेट नसेल तर तो फॉर्म कम्प्लीट करा म्हणजे अपूर्ण असेल तर तो पूर्ण करा जसे की.

आता दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार तब्बल 25 लाख रुपये पर्यंत कर्ज, इथे करा लवकर अर्ज

त्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा राहिला असेल किंवा सातबारा अपलोड करायचा राहिला असेल किंवा आधार कार्ड अपलोड करायचा राहिला असेल ते अपलोड करा आणि ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला पैसे भरण्याचा ऑप्शन तुम्हाला येणार आहे. {maharashtra kusum solar pump yojana online application} तोपर्यंत तुम्ही वाट पहा. तर मित्रांनो अशा प्रकारे एक कुसुम सोलर योजने संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट होता ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून तुमचा एक शेर त्यांचे फायदा होऊ शकतो.

आणि तुम्ही नवीन जर असाल तर नक्कीच आमच्या या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वरती अगदी मोफत पणे मिळत जातील धन्यवाद.