sarkari yojana : गाय म्हैस साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान अर्ज करण्याची शेवटची तारीख

sarkari yojana : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती आपण आज पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली योजना आणि ही योजना शिंदे फडणवीस सरकारने दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी मध्ये चालू केली आणि या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रामधून असा उदंड प्रतिसाद सुरू झाला आणि ही योजना म्हणजे गाय म्हैस योजना चला तर शेतकरी बांधवांनो पाहूयात आपण या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती.

sarkari yojana
sarkari yojana

sarkari yojana : तर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते आणि या योजनेला 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली गेली .आणि या योजनेच्या अंतर्गत जो लाभार्थी अर्ज करेल त्या लाभार्थ्याला 80 हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे. sarkari yojana 2023

pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!

sarkari yojana : तर मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असून जाहीर करण्यात आले होते की एका गाईसाठी 70000 रुपये किमतीपर्यंत अनुदान आणि एका म्हशीसाठी 80 हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे अशी घोषणाच मंत्रिमंडळामध्ये झालेली होती.

sarkari yojana : या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे की ग्रामीण भागामधील जो दुग्ध व्यवसाय आहे तो वाढला पाहिजे आणि यामध्ये अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी घटक जास्तीत जास्त या योजनेमध्ये येऊन त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेचा असे एक उद्दिष्ट आहे तर यामध्ये जो लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करील, sarkari yojana maharashtra त्या लाभार्थ्याला 02 दुधाळ संकरित गाई किंवा 02 दुधाळ म्हैस यापैकी जे त्याला हवे असेल ते त्याला या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर त्याला ते दिले जाईल. आणि यामध्ये त्याला 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाईल आणि तो शेतकरी जर आदिवासी विभागातील असल तर त्या शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाईल अशी ही योजना आहे.

sarkari yojana : या योजनेमध्ये जो शेतकरी पात्र होईल त्या शेतकऱ्याला कडबा कुट्टी किंवा गाय गोठा अशा कुठल्याही दुसऱ्या योजनेमध्ये त्याला अर्ज करता येणार नाही किंवा जरी अर्ज केला तरी सुद्धा त्याला या योजनेमधून त्याला लाभ दिला जाणार नाही असेही यामध्ये नमूद केलेले आहे.

या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव सर्वात जास्त आहे…! लगेच पहा जिल्हा निहाय आजचे कापुस बाजार भाव

अर्ज करण्यासाठी नियम व अटी

1} महिला बचत गटातील लाभार्थी यामध्ये प्रथम क्रमांक यांना दिला जातो.

2} अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच 1/2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेला शेतकरी.

3} सुशिक्षित बेरोजगार जो की त्याने रोजगार किंवा जिल्हा उद्योग केंद्र मध्ये नोंद केलेली असावी.

आधार कार्ड, पासबुक, सात बारा, आठ a, एक फोटो, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र असेल, तर आणि आदिवासी विभागातील प्रमाणपत्र असेल तर, इत्यादी कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही संबंधित तुमच्या जिल्हा परिषद सदस्या सोबत संपर्क साधू शकता.

या योजनेमध्ये तुमच्या राशन कार्ड नुसार वेगवेगळ्या कुटुंबा नुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला यामध्ये लाभ देण्यात यावा असं पण यामध्ये ठळकपणे नमूद केलेले आहे तर बांधवांनो अशा प्रकारची ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची माहिती जी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत.

महिलांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महिलांना मिळणार शिलाई मशीन, मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत; पहा तुम्हाला मिळणार का लाभ?

या योजनेमध्ये जे तुम्ही दुधाळ जनावरे घेणार असाल जी की माहित असेल किंवा एचएफ संकरित गाय असेल या दुधाळ जनावरांपासून तुम्हाला प्रतिदिन दररोज आठ ते दहा लिटर दूध देणे आवश्यक आहे त्या जनावराने आणि हे जनावर तुम्ही जे घेतलेला आहे ते जनावर घेत असताना जास्तीत जास्त एक ते दीड महिना वेताचं असावं आणि ते तंदुरुस्त असावं अशा प्रकारची ही योजना आहे म्हणजे तुम्ही शासनाची कुठल्याही प्रकारे फसवणूक करू नये याच्या मध्ये मुख्य धोरण हेच आहे.

तर अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आम्ही ह्या दररोज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि नक्कीच या योजनेच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचा फायदा होत असतो तर शेतकरी बांधवांना असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जे की तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं आणि ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा.

आणि तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला दिलेल्या लिंक वरती जाऊन फ्री क्लिक करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून आम्ही नवनवीन बातम्या दररोज तुमच्यापर्यंत विनामूल्य एकदम फ्री मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि ते पण तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा भारत देशांमधील ज्या सर्व सरकारी योजना सरकारने घोषणा केलेल्या योजना असतील त्या तुमच्या मोबाईल वरती एकदम फ्री मध्ये मिळत जातील धन्यवाद.