Viral Video : अरे बापरे..! गौतमी पाटील चा आणखी 1 व्हिडिओ..!!! व्हायरल डान्स करताना एका गॅरेज वाल्याने घेतला गौतमीचा मुका ?? पहा व्हायरल व्हिडिओ..!!

Viral Video : राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या newsredit.com वेबसाईट वरती . लोकप्रिय महाराष्ट्रातील लावणी सम्राट लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं ती म्हणजे गौतमीत ताई पाटील व्हिडिओ झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे? याबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर पाहूया.

Viral Video : अरे बापरे..! गौतमी पाटील चा आणखी 1 व्हिडिओ..!!! व्हायरल डान्स करताना एका गॅरेज वाल्याने घेतला गौतमीचा मुका ?? पहा व्हायरल व्हिडिओ..!!

Viral Video : तर मित्रांनो सर्वात मोठा व्हायरल व्हिडिओ आपण नेमका आहे तरी काय हा सविस्तरपणे पाहणार आहोत, तर मित्रांनो या नगर जिल्ह्यामध्ये गौतमी पाटील डान्स करत असताना एका गॅरेज वाल्याने तिचा स्टेज वरती जाऊन मुका घेतल्याचा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत असल्याचा दिसून येत आहे. तर तो व्हिडिओ आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत..

कुसुम सोलार योजनेचे ओरिजनल वेबसाईट वरती अर्ज सुरू झालेले आहेत.. वेबसाईट वरती जाऊन लगेच अर्ज करा

Viral Video : हा गॅरेजवर हा गॅरेज वाला दुसरा तिसरा कोणी नसून हा एक युट्युब वर चॅनेल वाला आहे आणि हा youtube चैनल वाला गॅरेज वाला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि अहमदनगर मधील एका कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील डान्स करत असताना तिच्याच ओळखीचा हा गॅरेज वाला युट्युब वर आला आणि त्याने रोबोटचे कपडे घातलेले होते आणि त्याच वेश्यामध्ये त्याने भर स्टेज वरती जाऊन गौतमी पाटील चा मुका घेतलेला आपल्याला दिसून येत आहे आणि हा व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल होत आहे.

तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन क्लिक करा

https://www.instagram.com/official_gautami941__/?hl=en

Viral Video : तर मित्रांनो हे आहे गौतमी ताई यांचं इंस्टाग्रामचं प्रायव्हेट अकाउंट तर या इंस्टाग्रामच्या अकाउंट वरती जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गौतमी ताई यांचे गाजलेले आणि दुर्मिळ असे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि याच व्हिडिओमध्ये आहे तोच व्हिडिओ जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेला जात आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे गॅरेज वाल्यांनी भर स्टेज वरती जाऊन गौतमी पाटील चा मुका घेतलेला व्हिडिओ चला तर पहा तुम्ही तो व्हायरल झालेला व्हिडिओ. Viral Video

अशा प्रकारे गौतमी ताई पाटील यांच्या बद्दल एक अतिशय व्हायरल बातमी होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आम्हाला गरजेचं होतं तर नक्कीच तुम्हालाही बातमी आवडली असेल तर नक्की तुमच्या इतर मित्रांपर्यंत ही बातमी शेअर करा आणि.

मान्सूनचं आगमन लांबणार, केरळमध्ये ‘या’ दिवशी धडकणार, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

तुम्ही जर आमच्या या वेबसाईट वरती नवीन असाल तर तुम्हाला आम्ही दररोज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ज्या सरकारी योजना असतात या योजनेबद्दल नवनवीन बातम्या आम्ही दररोज आपल्या वेबसाईट वरती प्रकाशित करत असतो आणि या बातम्या तुम्हाला अगदी मोफत पणे मिळत असतात या बातम्या तुम्हाला दररोज वाचण्यासाठी.

तुम्ही आमच्या दिलेल्या लिंक वरती जाऊन व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्यांचा आढावा हा दररोज मोफत तुमच्या मोबाईल वरती दररोज बातम्या तुम्हाला मिळत जातील धन्यवाद.