board result नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये दहावी बारावीचा निकाल बद्दल खूप चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असल्यामुळे सध्या त्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया कधी निकाल लागणार आहे किंवा कोणत्या दिवशी निकाल लागू शकतो अशा प्रकारचे सर्व माहिती यामध्ये तुम्हाला या बातमीमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तर तुम्ही सर्व प्रकारची माहिती घेण्यासाठी तुम्ही क्लिक करून पाहू शकता. तर मित्रांनो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल आजची तारीख जाहीर होणार आहे. तुम्हाला दिलेल्या लिंक वर पाहू शकता.

board result फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये झालेल्या परीक्षा दहावी बारावीच्या निकालाची तारीख होणार आहे. त्यानंतरच्या आता काही सुट्ट्या दिवसाची सुट्टी शेवटपर्यंत टप्प्यात आली आहे. हे सुट्टी शाळाचे असून आता मित्रांनो तुम्ही दोन महिने झाले घरी आहात आता मात्र सुट्टी विद्यार्थ्यांचे लक्ष लागला आहे. कारण परीक्षा निकालाकडे सर्वात लक्ष असतं परीक्षेचा निकाल आता कोणत्या तारखेला लागणार हा तुम्हाला तुम्हाला ज्या लिंक वर परीक्षेचा निकाल पाहायचा आहे. ते दिलेली लिंक खाली आहे. त्यावर तुम्ही जाऊन या पुढील महिन्यामध्ये त्या लिंक ओपन करून तुम्ही पाहू शकता. तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊन अशाच नवनवीन बातम्या पाहू शकता
वजनदार काकूंनी लग्नात बेभान नाचून केलं सगळ्यांना थक्क; व्हिडिओ सुरु असताना अचानक वऱ्हाडी आले आणि…
board result तुम्ही जो वर्षभर अभ्यास केला असता त्याचा रिझल्ट म्हणजेच हा परीक्षेचा रिझल्ट असतो तो रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही खूप मोठ्या लाखो विद्यार्थी भवितव्य त्यांचा आयुष्य मोठ्या प्रमाणात जाहीर केल्यास जाण्यासाठी थोडक्यात बोर्डाचा परीक्षेचा निकाल तयारी पूर्ण झाल्या असून तुम्हाला बोर्डाकडून काही दिवसात तारीख जाहीर होईल त्या तारखेला तुम्ही ऑनलाईन लिंक म्हणजे आमच्या पोस्टमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन सर्व तुमचा रिझल्ट पाहू शकता.
board result नमस्कार मित्रांनो थोडक्यात बोर्डाच्या शिक्षण मंडळी निकाल जाहीर करणार आहे. तर मित्रांनो दहावी बारावीचे सीबीएससी चा निकाल पण काही दिवसांमध्ये लागणार आहे नुकतेच सर्वजनिक करण्यात आले आहे. यामध्ये बारावीला 88.70 गुण मिळाले आहे प्रथम नागरिक खूप मोठ्या प्रमाणे तर सध्या सीबीएससी पॅटर्न यांचा निकाल लागला आहे सीबीसी शाळा मधील आता नवीन काही बदल घडले आहे ते बदल मंडळाकडून तुम्हाला कळेल.board result
pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!
- बातम्या तरी तर मित्रांपर्यंत अशा गोष्टी किंवा व्हाट्सअप ग्रुपला मेसेज करून या संपूर्ण माहिती तुमच्या
- मित्रांपर्यंत पण पोहोचला कारण तो त्यांना पण अशा शिक्षणाविषयी माहिती किंवा निकाल कधी लागणार आहे
- याची माहिती संपूर्ण मिळत जाईल.