2000 rupees note news live : आरबीआय चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढणार, कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहणार

2000 rupees note news live : तर मित्रांनो नमस्कार तुमचा स्वागत आहे आपल्या newsredit.com वेबसाईट वरती. आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन बातम्या चा आढावा घेत. असतानाच आपण जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा देशांमध्ये काय चाललंय यावर सुद्धा लक्ष ठेवून असतो. आणि आज सुद्धा अशीच आपण एक माहिती जाणून माहिती घेणार आहोत. जी की आपल्या दररोजच्या चलनातील जी माहिती आहे जी 2000 रुपयाची नोट आहे. या माहिती 2000 रुपयांच्या नोटेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सविस्तर काय आहे 2000 रुपये बंदीच्या मागच्या सविस्तर बातम्या.

2000 rupees note news live

2000 rupees note news live : तर मित्रांनो 2016साली जसे नरेंद्र मोदी साहेबांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलना मधून बंद केल्याची घोषणा केली होती. त्यावेळेस चांगल्या चांगल्यांची धडकी भरली होती आणि जो काही काळा पैसा होता तो सर्व काळा पैसा हा बँकेमध्ये जमा झाला होता. आणि काही प्रमाणात तर त्या हजार आणि पाचशेच्या नोटा सुद्धा फेकून देण्यात आल्या होत्या तोच प्रकार आता असा होणार का असे आता सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. तर दोन हजार रुपयाची नोट बंद होणार की नाही वरती सध्या प्रत्येक न्यूज चैनल वरती बातमी सध्या आपण पाहत आहात.

तर मित्रांनो आपण पाहणार आहोत दोन हजार रुपयाची नोटी बद्दल सविस्तर माहिती.

तर आरबीआय ना जी भारताची सर्वात मोठी बँक आहे. त्या बँकेने असं जाहीर केलेल्या आहे की आज पासून २००० ची नोट आहे या नोटीची नवीन छपाई ही बंद करण्यात आलेली आहे. आणि जी बाजारामध्ये मार्केटमध्ये दोन हजार रुपयाची नोट आहे ती नोट एकदा का बँकेमध्ये जमा झाली नंतर ती 2000 रुपयाची नोट पुन्हा चलनामध्ये बँक आणणार नाही. ती बँकेकडे जमा होणार आहे अशी ही सविस्तर बातमी आहे. तर तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये. 2000 rupees note news live काय लागते

2000 rupees note news live : तुम्हाला कुठेही लाईन मध्ये उभा राहून तुम्हाला पैसे जमा करण्याची गरज नाहीये, तुमच्याकडे जर यदाकदाचे दोन हजार रुपयाची नोट जर आली तर तुम्ही घ्या आणि तुमच्या जवळच्या बँकेमध्ये नेऊन ती जमा करू शकता. यासाठी कुठलीही तुम्हाला तारीख दिलेली नाहीये तर तुम्हाला कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही.

एटीएम मध्ये दोन हजार रुपयाची नोट तुम्हाला मिळणार नाही??

2000 rupees note news live : तर मित्रांनो अशा प्रकारे एक सविस्तर बातमी ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचली आहे म्हणजेच दोन हजार रुपयाची नोट ही बंद होणार नसून ही नोट आता चलनात राहणार नाहीये. आणि ही चंदनातली नोट आरबीआय आता स्वतःकडे जमा करणार आहे म्हणजेच तुम्हाला ही 2000 रुपयाची नोट तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडे जर असेल. तर तुम्ही कधी पण तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये किंवा तुमच्या जवळच्या ज्या बँकेमध्ये तुमचं खात आहे. त्या बँकेमध्ये तुम्ही ती बिनधास्तपणे जमा करू शकता तुम्हाला कुठलीही प्रकारची घाबरण्याचं कारण नाहीये. तुम्हाला कुठेही लाईन मध्ये उभा राहण्याची गरज नाही.2000 rupees note news live

अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे आम्हाला गरजेचं वाटलं. तर बांधवांनो अशी ही बातमी होती आणि ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर तुमच्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या सुद्धा मनामध्ये जी शंका असेल ती शंका दूर होईल. आणि ते बिंदासपणे राहतील तर असं हे अपडेट महत्त्वाचं होतं ते तुमच्या पर्यंत पोहोचवलेला आहे.

नक्कीच तुम्ही नवीन असाल तर आमच्या जो व्हाट्सअप ग्रुप ची लिंक तुम्हाला दिसत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन आम्ही ज्या बातम्या बनवत असतो त्या बातम्या तुम्हाला दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती अगदी फ्री मध्ये मोफत मिळत राहतील धन्यवाद.