Monsoon Alert आता जर पाऊस आला एक जून पर्यंत शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान आहे त्याच्यामध्ये कारण तळंबरोबर बसल्यानंतर नैसर्गिक तान बसतो त्याने फूट एकसमान चांगली निघते त्यामुळे आता बगीचे जर पाऊस आला तर डिस्टर्ब होतील आणि पुढे फुटीवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल बराच नुकसान अंदाज 22 मे 23 24 मे फार बदल पाऊस पडणारे पाऊस पडणार आहे तो परंतु पाऊस पडला तर नुकसान खूप होईल साहेब आमच्यासाठी 31 मे एक दोन तीन जून पडणारे.

Monsoon Alert तर नमस्कार मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढील चार-पाच दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा वातावरण तयार होणार आहे तर सर्वांनी आपली काळजी घ्यावी तशात सध्या अंदमानवर अवकाळी पावसाची असा अंदाज पंजाबराव यांनी लावलेला आहे. येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये एक दोन तारखेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये झळकणार आहे तर हा पाऊस कशाप्रकारे विदर्भामध्ये येणार आहे याची सर्व प्रकारचा अंदाज पंजाब यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये सांगितला आहे.
‘कुसुम सोलारचा 2023 अर्ज अशाप्रकारे करा व संपूर्ण माहिती कशी भरायची हे जाणून घ्या !!’
Monsoon Alert हे म्हणजे पावसाळ्यासारखे मध्ये मान्सूनचा पाऊस पडणार अशी झाली शेतकरी अजून काही शेतकऱ्यांनी आपली रान मोकळी केली नाही ते रान लवकरात लवकर मोकळी करून नांगरटपाडी सर्व प्रकारचे साधन असतं शेतीसाठी पोषक करण्यासाठी ते सर्व प्रकारचे करून घ्यावा लवकरात लवकर.
Monsoon Alert असाच पुढील महिन्यांमध्ये लवकर मानसून परतणार आहे तर अशा काही गोष्टी ज्या शेताविषयी लवकरात लवकर करून घ्यावी अशी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे . Monsoon Alert
सासर्याच्या संपत्तीमध्ये असणार जावयाचा हक्क.?? कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.!!! पहा सविस्तर बातमी
अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि इतरही हवामान मान्सूनचे नवनवीन माहिती लवकरात लवकर कळण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन इतरांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत अशा बातम्या पाठवत जा.