pm kisan list नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा मे पर्यंत हे तीन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत जे मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहे तरच तुम्हाला कुठल्याही अडचणी शिवाय 14 वा हप्ता मिळू शकेल सोबतच तुमचा मागचा राहिलेला तेरावा हप्ता सुद्धा तुम्हाला देण्यात येईल परंतु जर समजा तुम्ही हे तीन कामे केली नाहीत तर तुम्हाला पीएम किसान सन्माननीती घेऊन येतात कुठलाही हप्ता मिळणार नाहीये म्हणून बातमी पूर्ण पहा व नीट समजून घ्या.

pm kisan list मित्रांनो की नेमके काय करायचे करायचे आणि कसे करायचे आहे सोबतच जर आमच्या या वेबसाईटवर तुम्ही नवीन असाल व्हाट्सअप ग्रुपला जॉईन आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत रहा आपल्याला सर्वांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये आणि त्याचे कारण हेच आहे मित्रांनो की त्यांनी हे तीन कामे अजूनही केलेली नाहीयेत आणि म्हणून त्यांचा तेरावा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे तीन कामे कोणती आहेत जी तुम्हाला पंधरा मे च्या अगोदर करायची आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे पहिले महत्त्वाचे काम आहे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे. pm kisan list
Kusum Solar Yojana ‘कुसुम सोलारचा 2023 अर्ज अशाप्रकारे करा व संपूर्ण माहिती कशी भरायची हे जाणून घ्या !!’
pm kisan list मित्रांनो ज्या बँकेत तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येतात त्या बँक बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीएम किसान संबंधी घेऊन याचा लाभ देण्यात येणार आहे आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन बँक मॅनेजरला भेटावे लागेल आणि त्यांना तुम्हाला सांगावं लागेल मित्रांनो की तुमचे बँक खाते हे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करायचे आहे आणि जर तुमचे बँक खाते हे आधीपासून लिंग असेल मित्रांनो तर तुम्ही त्या ठिकाणी चेक सुद्धा करू शकता की तुमचे बँक खाते हे लिंक आहे की नाही आणि नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिंक करू शकता अशा प्रकारचे पहिले महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे.pm kisan list
Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?
pm kisan list मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाचे काम आहे तुमचे भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे मित्रांनो पीएम किसान सन्माननिधी घेऊन याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत परंतु आता नवीन नियमानुसार पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड असणे म्हणजेच तुमच्या जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात
आणि तुमच्या जमिनीची नोंद पीएम योनीच्या पोर्टल वरती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना भेटावे लागेल आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमच्या जमिनीच्या नोंदी या अद्यावत करून घ्यावे लागतील. मित्रांनो हे दुसरे महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी सन्मान निधी घेऊन याचा चौदावा हप्ता घेण्यासाठी करायची आहे
pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!
pm kisan list मित्रांनो त्याच्यानंतर तिसरे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो की केवायसी पूर्ण करणे मित्रांनो जशी की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून ई केव्हाशिक करणे बंधन करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांची एके दिवशी पूर्ण नसेल त्यांना या योजनेचा लाभ यापुढे दिला जाणार नाहीये म्हणून अजून पर्यंत जर तुम्ही या योजनेअंतर्गत ही केवायसी केली नसेल तर पंधरा मे च्या अगोदर करून घेणे महत्त्वाचे आहे. ही केवळ शिकण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जावे लागेल त्या ठिकाणी तुम्ही तुमची ही केवळ करू शकता किंवा मग तुम्ही स्वतः डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन.
घरच्या घरी ओटीपीच्या माध्यमातून तुमची ई केव्हाची पूर्ण करू शकता परंतु त्यासाठी तुमच्या आधारकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही घरी बसून ओटीपी च्या माध्यमातून ही केवांशिक करू शकता अन्यथा तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने किंवा करण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जावे लागणार आहेत तर अशाप्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाची कामे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता घेण्यासाठी तसेच मागचे राहिलेले सर्व हप्ते घेण्यासाठी आवश्यक आहेत ही तीन कामे जर तुमची अपडेट असतील तरच तुम्हाला यापुढे पीएमकेदान संबंधित घेऊन याचा लाभ हा देण्यात येणार आहे आणि ही कामे लवकर करा.