cotton rate today : कापुस बाजार भाव जाहीर झालेल्या असून आज कापसाच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दोनशे रुपये तीनशे रुपये कापसाचे बाजार भाव मध्ये करून पाहायला भेटलेले आहेत शेतकरी मित्रांनो कापसाचे दिवसेंदिवस जास्त आवक वाढत आहे आणि शेतकरी आता कापूस विक्रीला आणत असल्यामुळे कापसाच्या बाजार भाव मध्ये मोठ्या प्रमाणात ते जे पाहायला मिळत आहेत पण कापसाचे भाव हे दबावत ठेवून कापसाचे बाजार भाव कमी दारामध्ये खरेदी करण्यात येत आहेत .

cotton rate today : कामकाजाला कमीत कमी तर चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव येत आहे काटोल काटोल मध्ये आपल्याला शंभर क्विंटल आवाज भेटली आणि ते कमीत कमी पावसात हजार नऊशे रुपये दिला सर्वसाधारण जर तिला सात हजार रुपयांना आणि जास्तीत जास्त भाव दिला फक्त सात हजार शंभर रुपयाचा पुढची बाजार समिती आहे वरोरा खंबाळा येथे वरोरा खंबाडा येथे 270 km लावून भेटले आणि कमीत कमी भावाचा हजार पाचशे रुपये भेटतील सर्वसाधारण तर तिला 6750 रुपये आणि कमांडर दिलेला आहे तर 7050 रुपयाचा पुढची बाजार समिती आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे 4946 जागांसाठी मेगा भरती सुरू, ऑनलाइन येथे करा
cotton rate today : वरोरा मांडली येथे तीनशे क्विंटल आवाज भेटली कमीत कमी भाव सात हजार रुपये दिला सर्वसाधारण दर दिला 750 रुपये वरोरा मांडली ते फक्त सात हजार शंभर रुपयाचा भाव बघायला भेटलेला आहे आज यानंतर बाजार समिती आहे वरोरा इथून 484 क्विंटल मध्ये आणि कमीत कमी भाव हा 6300 रुपये दिलेला आहे सर्वसाधारण दर हा 600 रुपये आणि कमीत कमी भाव सात हजार पन्नास रुपयांचं वरोरा येथे भेटलेला आहेत पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा मध्ये आवर झाली तर 1000 क्विंटल मध्ये आणि कमीत कमी भाव 6500 रुपये भेटला सर्वसाधारण जर दिला 6850 रुपये आणि कमीत कमी भाव 6,990 रुपये पुढची बाजार समिती येत आहे .
pm kisan list पीएम किसान 14 हप्ता यादी जाहीर यादी मध्ये नाव पहा !
cotton rate today : सावनेर मधून 800 क्विंटल 20 कमी भाव दिला 7000 सर्व साधारण जर दिला 7000 रुपये आणि सावनेर या बाजार समितीमध्ये सुद्धा सात हजार रुपयांचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे.cotton rate today
तर मित्रांनो अशाच नवनवीन बातम्या घेण्यासाठी आमच्या या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि कापसाच्या नवीन नवीन अपडेट कसा भाव आहे कसा नाही या प्रकारचे सर्व माहिती या वेबसाईटवर तुम्हाला दिली जाईल व इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा.