Board Result : नमस्कार मित्रांनो आजकाल म्हणजे बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. तुम्ही तुमचा निकाल या वर्षी लागणार असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर लवकर तुम्ही तिथून निकालाची प्रत पण डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता व रिझल्टची प्रत पण डाऊनलोड करू शकता.
