Indian Post Office : महिलांसाठी पैशाचा पाऊस फक्त हे काम करा …

Indian Post Office : देशातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अनेक खास महिलांसाठी पंतप्रधान केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे तिचं नाव महिला सेविंग सर्टिफिकेट अर्थातच महिला बचत प्रमाणपत्र असा आहे मित्रांनो 2023 च्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि आता या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेले आहे.

Indian Post Office

Indian Post Office : आज पासून पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेसाठी नोंदणी सुरू झालेले आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देशातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहे या योजनेचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत .तर चला मित्रांनो महिला बचत प्रमाणपत्र योजनेची सविस्तर अशी माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया.

400 कोटी विम्याची यादी झाली जाहिर तात्काळ नाव चेक करा..!!

Indian Post Office : सर्वप्रथम मित्रांनो या योजनेसाठी कोण कोण या योजनेसाठी कोणकोणत्या महिला खाते उघडू शकतात कोणत्या महिला पात्र आहेत याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही स्त्री स्वतः आपले अकाउंट ओपन करू शकते त्यावर गुंतवणूक करू शकते आणि या योजनेचा लाभ घेऊ शकते जर अल्पवयीन मुलगी असेल तर अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या नावे अकाउंट ओपन करावा लागेल.Indian Post Office

Indian Post Office : आता मित्रांनो दोन नंबरचा महत्त्वाचा मुद्दा पहा या योजनेमध्ये गुंतवणूक किती करावी लागेल ठेव किती ठेवता येईल तर मित्रांनो या योजनेसाठी कमीत कमी १००० पासून सुरुवात करावी लागेल कमीत कमी एक हजार रुपये ठेवता येते आणि जास्तीत जास्त दोन लाखाची मर्यादा या खात्यासाठी दिलेली आहे मग तुम्ही एक हजाराची ठेव ठेवा दहा हजाराची ठेवा 20000 ची ठेवा एक लाखाची ठेवा दीड लाखाची ठेवा दोन लाखापर्यंत मर्यादा या अकाउंट साठी दिलेले आहे जर तुम्ही दोन लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केली जास्त ठेवली तरी देखील तुम्हाला दोन लाखाचा व्याज परतावा दिला जाईल त्यामुळे मित्रांनो जर एखाद्या स्त्रीला दोन लाखापेक्षा पेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर त्या स्त्रीने दुसऱ्या अकाउंट ओपन केले पाहिजे.

PM Kusum Scheme : सोलार पंप निवडण्याची आजची शेवटची तारीख संध्याकाळपर्यंत भरा अर्ज…

Indian Post Office : या योजनेसाठी लाभार्थ्यांना वेगवेगळे अकाउंट ओपन करता येतात मात्र पहिले अकाउंट ओपन केल्यापासून तीन महिन्यानंतर तुम्हाला दुसऱ्या अकाउंट ओपन करता येईल दोन अकाउंट मधील अंतर हा तीन महिन्याचा असावा लागतो मग दोन अकाउंट जर तुम्ही ओपन केले तर तुम्ही चार लाखाची गुंतवणूक करू शकता आणि चार लाखाचा व्यास परतावातून मिळू शकतात आता मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल तो म्हणजे या केलेल्या गुंतवणुकीवर व्याज नक्की किती टक्के मिळणार आपल्याला व्याज परतावा किती मिळणार तो कसा मिळणार.Indian Post Office

तर मित्रांनो पहा जर तुम्ही वार्षिक ठेवत असाल तर त्यासाठी तुम्हाला 7.5% एवढा व्याजदर मिळेल उदाहरणार्थ तुम्ही जर दोन लाखाची ठेव ठेवली तर दोन वर्षानंतर तुमचे अकाउंट मॅच वर केले जाईल तर तुम्हाला दोन लाख 32 हजार रुपये मॅच्युरिटी मिळेल या योजनेअंतर्गत व्याजामध्ये त्रिमासिक चक्रवाढ केली जाते लाभार्थ्यांना संपूर्ण पैसे दोन वर्षानंतर काढता येतील संपूर्ण मॅच्युरिटीचा कालावधी दोन वर्षाचा दिलेला आहे त्यावर 7.5% व्याजासह परतावा दिला जाईल जर तुम्हाला मधीच पैसे काढायचे असतील तर एक वर्षानंतर 40% रक्कम तुम्ही काढू शकता या 40% रकमेला सुद्धा तुम्हाला 7.5% व्याजाचा परतावा मिळेल आणि जर काही अडचणीमुळे तुम्हाला जर पैसे काढायचे असतील विविध अडचणी असतात.

Crop Insurance : 2023 कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक विम्याचे वाटप होणार सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय …

बालकांचा मृत्यू असेल अपघात असेल अशा भरपूर अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात तर त्या संबंधितली माहिती देऊन तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येते मात्र व्याजाचा परतावा जो आहे तो तुम्हाला कमी मिळणार आहे दोन टक्क्याने व्याजाचा परत तुम्हाला कमी मिळेल 5.5% व्याजाच्या हिशोबाने तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज नक्की कुठे करायचा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं अकाउंट ओपन करावा लागेल अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे.

आणि आधार कार्ड च्या माध्यमातून एकेवायसी करून तुम्हाला तिथे अकाउंट ओपन करून दिला जाईल आणि अकाउंट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या अकाउंट वरती गुंतवणूक करायची आहे तर मित्रांनो खरोखरच महिलांसाठी पैशांचा पाऊस पडणारी ही योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील संपूर्ण महिलांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला या योजनेविषयीची अधिक माहिती घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आमच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल या योजनेविषयीची सविस्तर अशी माहिती वेबसाईटवर सुद्धा आम्ही अपलोड केलेले आहे .