Government Scheme : योजनाची अंमलबजावणी कशी करावी पहा संपूर्ण माहिती !!

Government Scheme : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे सरकार आपल्यासाठी नवनवीन योजना आणि असतात त्याविषयी किती गंभीर्याने आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब कशाप्रकारे आपल्या या योजनेचा आढावा घेतात आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशा नवनवीन योजनेची माहिती किंवा योजनेची माहिती कशी भरवायची किंवा कशाप्रकारे योजना आपल्याला साध्य होईल याच्या सर्व माहिती आमच्या या ब्लॉगवर मिळत असतात तर मित्रांनो आमच्या या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ला क्लिक करा व आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन आमच्या काही चांगल्या कामाला तुम्ही कमेंट पण करा.

Government Scheme

Government Scheme : गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्यातील कानबाई यंत्रणाच्या राज्य शासनाच्या महत्त्वाच्या योजनेकडे गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने आपल्या प्रशासनाने गतिमान कार्य प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिले का नाही.

याच्या आढावा जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा त्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी घेतला व त्याचा बोलताना काही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रमुख उपस्थिती त्यांची होती एक त्या उपस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगल्या या योजनेबद्दल चांगली माहिती दिली गेली.

400 कोटी विम्याची यादी झाली जाहिर तात्काळ नाव चेक करा..!!

Government Scheme : यांची पण उपस्थिती खूप महत्त्वाची होती खासदार डॉक्टर जयश्री सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि खासदार रणजसिंह नाईक निंबाळकर आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख असे हे काही महत्त्वाचे व्यक्ती तिथे उपस्थित होते तसेच रणजितसिंह मोहिते पाटील राजेंद्र राऊत समाधान आवताडे बबनराव शिंदे शहाजी पाटील राम सातपुते उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्री परदेशी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रभाकर जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे मुख्याधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अध्यक्ष श्री सरदेशपांडे अशाप्रकारे हे महत्त्वाचे उपस्थिती यांच्या होती तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय आव्हाळे आदी इत्यादी व्यक्ती खूप महत्त्वाची असूनही तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

pm kisan list पीएम किसान 14 हप्ता यादी जाहीर यादी मध्ये नाव पहा !

Government Scheme : या मध्ये फडणवीस साहेब काय म्हणाले किंवा त्यांच्या काही विचार कसे व्यक्त केले त्याबद्दल आपण जाणार जाणून घेणार आहोत जिल्ह्यातील अवकाळी पावसाची नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या असून नियमित कर्ज भरणे शेतकऱ्यांना कर्ज भरावे लागत आहे या प्रकारे आतापर्यंत 472 कोटींचे विवरण केले आहेत पंतप्रधान किसान योजनेप्रमाणे नमो किसान योजना सुरू करण्यात आलेले आहे येणार आहे.

Government Scheme : अशा प्रकारे यांची घोषणा होती गेल्या दोन दिवसां महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे त्यांचे पैसे थकीत ठेवणार नाही किंवा त्यांचे काही पैशाचा अडचण असेल तर ते सरकार लवकरच भेटेल.

जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेअंतर्गत काही गती द्यावी विहीर विहित त्याने पूर्ण करावी किंवा या गोष्टीचे लवकरात लवकर आढावा घ्यावा कामाचा दर्जा कसलाही करून असे निर्णय अध्यक्ष अभियंता संतोष सांगळे यांनी सादरीकरण केलं अशाप्रकारे या योजनेची माहिती साहेबांचं हेतू होता.