2000 : 2000 रुपयांच्या नोटा जमा करताना सावधान !!

2000 : नोट बदली करण्याबाबत मोठी अपडेट एका वेळी फक्त 20 नोटाच बदली करता येणार आहेत मात्र या वीस नोटा बदली करताना ओळखपत्र लागणार नाही असे निर्देश स्टेट बँक ऑफ इंडिया गेला तर ओळखपत्र लागणार नाही.

2000

2000 : हळूहळू कमी करण्याचा सरकारचा विचार आहे आणि पाठोपाठ म्हणजे जरी आत्ताच्या लीगल टेंडर म्हणून जरी मान्य असल्या तरी 30 सप्टेंबर पर्यंत ची मुदत सरकारने दिलेली आहेत तोपर्यंत बँक बँकेमध्ये नोटा जमा करायचे आहेत मुळामध्ये नोटबंदीच्या वेळीच दोन हजार रुपयांची नोट पडल्या नंतर अस्तित्वात आलेली होती आणि सरकारचं म्हणणं आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे 4946 जागांसाठी मेगा भरती सुरू, ऑनलाइन येथे करा

2000 : 2017 च्या आधीच आहेत आणि त्यांचा जो लाइफस्टाईल आहे तो साधारणपणे चार ते पाच वर्षांचा असतो जवळपास 6.73 लाख कोटी रुपयांचं हे व्हॅल्युएशन आहे या नोटांचा आणि त्यामुळे या नोटा ज्या आहेत त्या आता उद्देश साध्य झाल्यामुळे त्या कर चलनातन हळूहळू कमी केल्या जात आहेत असं सरकारचं म्हणणं आहे की 2017 च्या आधीच आहेत आणि त्यांचा जो लाइफस्टाईल आहे तो साधारण जात होत्या त्यांचा सर्क्युलेशन थांबवलं जाते तूरतात त्या लीगल टेंडर म्हणून मान्य आहेत पण एक हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की 30 सप्टेंबर पर्यंतची ही मुदत दिली गेलेली आहे. 2000

pm kisan list पीएम किसान 14 हप्ता यादी जाहीर यादी मध्ये नाव पहा !

2000 : तोपर्यंत आणि म्हणजे हा साधारणपणे तीन चार महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये लोकांनी आपल्या या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्या बँकेमध्ये जमा करायचे आहेत RBI News on 2000 Note काय नेमके या संदर्भातल्या अजून गोष्टी आहेत त्या कदाचित थोडसं स्पष्ट होईल पण एक पत्रक जे आपल्याला दिसते भारतीय रिझर्व बँकेचं तर त्याच्यामधून तरीही माहिती आपल्याला कळते धन्यवाद.