viral video : सैराटफेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ही जर म्हटलं तर प्रत्येक जण तिच्या बातम्या कारण काय आहे तर ती आहे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा आज 21वा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असतानाच तिची बारावीची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर ची तुफान व्हायरल होत आहे याचं कारण काय आहे आपण पाहणार आहोत .

viral video : अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारी आणि फेमस झालेली रिंकू राजगुरू {rinku rajguru} अर्थात परशा ची आर्ची ही सगळ्यांना माहीतच आहे आणि हिचा आज 21वा वाढदिवस असल्यामुळे तिला सोशल मीडिया वरून खूप सार्या तिच्या फ्रेंड्स तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या शुभेच्छा देत असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये तिने बारावीची परीक्षा दिली आणि त्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला जे मार्क पडले ते मार्कशीट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. gautami patil
viral video : रिंकू राजगुरु ला दहावीच्या परीक्षेमध्ये अकलूजच्या शाळेमधून तिने दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले असताना दहावीला तिला 66 टक्के पडले होते त्यावेळेस सुद्धा तिची भरपूर चर्चा झाली होती आणि आता तिने तुळजाभवानी महाविद्यालय टेंभुर्णी येथील महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिला बारावीच्या परीक्षेमध्ये 82 टक्के पडले आणि ती प्रथम कक्षामध्ये पास झाली. आणि रिंकू राजगुरू जेव्हा आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर ती गेली होती त्यावेळेस भरपूर अशी गर्दी झाली होती त्यावेळेस शाळेला गर्दी हटवण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावलं होतं आणि बंदोबस्त केलेला होता गर्दीचा.

viral video : सैराट पिक्चर मध्ये प्रत्येक वेळेस रिंकू राजगुरू तुला मराठी कळत नाही इंग्रजीमध्ये सांगू का? हा डायलॉग तिचा खूप वरण झाला होता परंतु तिला इंग्रजीमध्ये बारावी मध्ये शंभर पैकी फक्त 54 टक्के पडलेले आहेत म्हणून सुद्धा तिचे चार ते सोशल मीडियावर स्थितीला टोल करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणूनच सध्या बारावीचे मार्कशीट रिंकू राजगुरुची सोशल मीडियावरती खूपच फायरिंग होताना आपल्याला दिसत आहेत.
शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार चार हजार रुपये !!
दहावीचा परीक्षा चालू असताना रिंकू राजगुरूचीही पिक्चरची शूटिंग चालू होती त्यावेळेस तिला दहावीला विशेष अभ्यास करता आला नाही म्हणून तिला दहावी मध्ये 64 टक्के पडले होते परंतु नंतर जसा वेळ भेटेल तसा तिने बारावी मध्ये अभ्यास केला आणि जवळपास 84 टक्के मिळून प्रथम श्रेणीमध्ये ती उत्तीर्ण झाली.
सैराट पिक्चर नंतर रिंकू राजगुरु नये कागर, मेकअप अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आणि ती आता सध्या वेब सिरीज मध्ये सुद्धा काम करत आहे आणि आता रिंकू राजगुरू चा एक नवीन सिनेमा येत आहे जो की सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे आणि त्या सिनेमाचं नाव आहे. रिंकू राजगुरु आता नवीन चित्रपटामध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे छुमंतर तरी या चित्रांमधून आता ती नवीन भरारी घेण्यासाठी तयार झालेली आहे.