Weather Tomorrow : शेतकरी बांधवांनो तुमचा स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती तर तुम्ही पाहतच आहात की आपल्या या बातम्या चा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतानाच आपण ज्या केंद्र सरकारने तुम्हाला राज्य सरकारने जाहीर केलेल्या बातम्यांचा आढावा घेत असताना त्या बातम्या तुम्हाला जीआर सहित आपल्या या वेबसाईट वरती तुम्हाला दाखवत असतो. {imd weather} आणि म्हणूनच तुम्ही सतत अपडेट राहत असतात म्हणूनच आज आपण जे संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यामुळे बद्दल आपण सविस्तर जाणून माहिती घेणार आहोत चला तर पाहूया. wellhealthorganic.com:weight-loss-in-monsoon-these-5-monsoon-fruits-can-help-you-lose-weight

Weather Tomorrow : मित्रांनो खूप साऱ्या माध्यमातून आयएमडीच्या IMD माध्यमातून भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे हवामान तज्ञ पंजाबराव यांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी आपल्याला सांगण्यात आली होती. की माणसं पाच ते सहा जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे परंतु मान्सून आता आपलेला असतो. {imd monsoon} आता त्याने शेतकऱ्याची चिंता वाढवली आहे. त्यामुळेच नेमकं शेतकऱ्यांनी आता कोणावरती भरोसा ठेवायचा असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. तसेच केंद्राची सुद्धा चिंता वाढवली आहे म्हणून केंद्र सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे.Weather Tomorrow
म्हणूनच केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी जे खरिपाचे पिके आहेत त्यांच्या भावामध्ये हमीभावामध्ये घसघशीत असे वाढ केलेली आहे तर आपण पाहणार आहोत कोणत्या पिकाला त्यांनी किती रुपये जास्त दिलेले आहेत.

Weather Tomorrow : तर वरील दिलेल्या माहितीप्रमाणे सरकारने खरीपातील जी महत्वाची पिके आहेत त्या महत्त्वाच्या पिकांमध्ये अशी नवीन भाव वाढ केलेली आहे ती कितीला हमीभाव वाढ असं सरकारने जाहीर केलेला आहे आणि याच हमीभाव वाडी मधून सरकारने शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे कारण की सरकारचा असं म्हणणं वाटत आहे की सध्या तरी मान्सूनचा प्रभाव सुरू झालेला नाही.
एक लाख लोकांना मिळणार हक्काचे घर पहा यादी
Weather Tomorrow : तरीसुद्धा कारण की ग्रामीण भागामध्ये वाढणाऱ्या जी रोजगार हमी योजनेची योजना आहे या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये कामे दिलेले आहेत या मनरेगाच्या कामावरती सुशिक्षित बेरोजगार तसेच सर्वसामान्य जनतेची खूप मोठी संख्या या कामावरती दिसून येत आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे त्यामुळे केंद्र सरकारने नवीन ध्येय धोरणे चालू केलेले आहेत आणि त्यानुसार ते आता घोषणा करत आहेत. wellhealthorganic.com:weight-loss-in-monsoon-these-5-monsoon-fruits-can-help-you-lose-weight
Weather Tomorrow उत्तर सरकारने याच्यासाठी काय पाऊल उचलणे तर केंद्र सरकारने मान्सून रखडला यामुळे पाच मंत्रालयाचा टास्क फोर्स तयार केलेला आहे यामध्ये केंद्र सरकारच्या कृषी खाद्य ग्रामीण विकास वित्त जलशक्ती या पाच मंत्रालयांच्या एका संयुक्त टाक कोर्स तेही कठन केले जात आहे त्यांच्याकडून मान्सूनच्या या आव्हाना बाबत देशभरात निफ्टण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत म्हणूनच आता केंद्र सरकार सुद्धा मान्सून रखडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेले आहे हे आपल्याला दिसत आहे.
PM सौर कृषी पंप योजना ची नवीन अर्ज सुरू !!! लगेच करा अर्ज
जर देशांमध्ये मधील महत्त्वाचे जे मोठाले राज्य आहेत जे की महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू केंद्र आंध्र प्रदेश ओडीसा पश्चिम बंगाल कर्नाटक ही जी किनारपट्टीवरील राज्य आहे या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता असं जाहीर केलेले आहे हवामान विभाग विभागाने त्यामुळे यंदा मान्सून केवळ केरला स्पर्श करून निघून जाऊ शकतो म्हणजेच देशभरामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता ही कमी दिसत आहे हा अंदाज खरा ठरल्यास केंद्र सरकार समोर निवडणुकीच्या माध्यमातून हे एक समोर खूप मोठा संकट दिसत आहे.
म्हणूनच आता केंद्र सरकार नवनवीन उपायोजना करण्यासाठी आपल्याला दडपत्रात दिसत आहे आणि हवामान विभागांना असा सुद्धा जाहीर केलेले आहे की पुढील तीन दिवसांमधील मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मेघक गरजेने सह पावसाची शक्यता हवामान विभागांनी वर्तवलेले आहे यामध्ये विधानसभा खूप कडकडाट होईल असा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभाग विभागाने वर्तविलेला आहे.
तर हे अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मान्सून थांबला त्यामुळे केंद्राने काय उपाययोजना केला याबद्दल त्यांना सविस्तर माहिती होईल.
आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुमच्या मोबाईल वरती अगदी फ्री मध्ये मोफत पणे मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपच्या लिंक वरती जाऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन बातम्यांचा आढावा अगदी फ्री मध्ये तुमच्या मोबाईलवर ते मिळत जातील धन्यवाद.