weather : केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ या सर्व बाबींमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार हे पाहावं लागणार आहे. Monsoon 2023 Arrival in Kerala

weather : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात खूप मोठी अपडेट दिलीली आहे . मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं कडून स्पष्ट केलं आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८जून २०२३ रोजी आला केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि अंदमान भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, न्आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनला होईल असा अंदाज हवामान विभागातून देण्यात आला आहे.
weather : सर्वांसाठी आनंद देणारी आणि दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागानं दिला आहे. आज सकाळपासून केरळमध्ये सर्वच भागात पाऊस सुरु झाला आहे. केरळमध्ये दरवर्षी १ जूनला मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा त्यासाठी सात दिवसांचा उशीर झाला आहे. यावर्षी मान्सून ८ जूनला दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजुनसार तळ कोकणात १६ जूनला मान्सून दाखल होऊ शकतो.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ची नवीन अर्ज सुरू !!! लगेच करा अर्ज …
यंदाचा मान्सून ८ जून रोजीचं दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान विभागानं यापूर्वी पुढील ४८ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, बदलेल्या वातावरणातील स्थितीमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
weather : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यासा साधारणपणे ७ दिवसांचा वेळ लागतो. त्या अंदाजानुसार आज मान्सून केरळमध्ये आल्यानं महाराष्ट्रात मान्सून १६ जून रोजी दाखल होईल.
महील १२ वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचं मान्सून महाराष्ट्रात ७ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या १२ वर्षातील प्रवास पाहिला असता महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होत असतो आता हे समीकरण बदललं असल्याचं दिसून येत. मान्सून आज दाखल झाल्यानं केंद्र सरकार समोरील देखील चिंता दूर झाली आहे.
गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर !
weather : अशाप्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट हे शेतकरी बांधवांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तर आता शेतकरी बांधवांना जास्त चिंता करण्याची गरज नाहीये कारण आता लवकरच माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची मशागत उरकून लागवडीसाठी आपले शेतकरी तयार ठेवावं अशी अपेक्षा आपण ठेवूयात आणि आता मान्सूनची फक्त आपण वाट पाहूया.
अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्ही आमच्या या साइट वरती दररोज पाहू शकता तुमच्या मोबाईल वरती म्हणून तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि दररोज बातम्या फ्री मध्ये मिळवा तुमच्या मोबाईल मध्ये धन्यवाद.