crop insurance राज्यातील २३ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टरी 13 हजार रुपये; पाहा यादी…

crop insurance नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती आपण तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट देत असताना सरकारने जाहीर केलेल्या योजना आणि सरकारने जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी अपडेट मिळत असतं. म्हणूनच आपण आता ही बातमीमध्ये सविस्तर वाचणार आहोत चला तर पाहूयात आणि वाचा ही सविस्तर बातमी.

crop insurance राज्यातील २३ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टरी 13 हजार रुपये; पाहा यादी…

crop insurance सरकारने शेतकर्यांसाठी मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे. आता लवकरच  अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निविष्ठा अनुदान जमा होणार आहे.

crop insurance शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हंगामातून एकदा विहित दराने निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मंजूर बाबींसाठीही विहित दराने मदत दिली जाते.

या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता

crop insurance जुलै 2022 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे.

तसेच 10.08.2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर नुकसानीच्या मदतीबाबत घेतलेल्या निर्णयानुसार, शासन निर्णय, महसूल आणि वन विभाग यांचे संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये घोषणा करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता राहिलेले अनुदान शासनात आहे जमा करण्यास बांधील झालेलं आहे.

क्र.CLS-2022/P.No.253/M-3, दिनांक 22.08.2022 रोजी सरकारने जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत देण्यास मान्यता दिली आहे. आपण आशा करूया की लवकरच ही मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावी आणि शेतकऱ्यांना एक आधार म्हणून सरकारने खरीपाची पेरणीच्या अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी.

मोठी बातमी खरीप पिक विमा सोयाबीन चा २५% पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा.

अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जाऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि दररोज बातम्या फ्री मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये मिळवा.