MAHA DBT farmer scheme : “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी” महाडीबीटी लॉटरी लवकरच “पहा आपल्या यादीमध्ये नाव” ..

MAHA DBT farmer scheme : नमस्कार शेतकरी बांधवांनो राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजनांच्या लॉटरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे साध्य आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मराठीमध्ये फार्मर्स {maha dbt} टीमच्या माध्यमातून एकात्मिक फलकपादन कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बी बियाणे खते औषधे याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी विषय सहाय्य योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे सोडत झालेली आहे लॉटरी लागलेली आहे.

MAHA DBT farmer scheme : "शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी" महाडीबीटी लॉटरी लवकरच "पहा आपल्या यादीमध्ये नाव" ..

MAHA DBT farmer scheme : आणि जे शेतकरी यांच्यामध्ये लॉटरीमध्ये पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आपला सोबतीमध्ये नंबर लागलेला आहे आपण लॉटरीमध्ये पात्र झालेला आहात पुढील सात दिवसांमध्ये कागदपत्र अपलोड करावे अशा प्रकारे एसएमएस देऊन त्यांना कळवण्यात आलेले त्यांनी लॉगिन केल्यानंतर अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांनी लॉगिन केल्यानंतर त्यांना विनर असं दाखवला जात आहे.

वन विभाग भरती साठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी

MAHA DBT farmer scheme : का हामी सात दिवसाच्या आत मध्ये त्यांनी कागदपत्र अपलोड करावे {maha dbt} अशा प्रकारचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले मित्र लॉटरी लागलेली असेल त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे अवजार असतील किंवा इतर पेरणी यंत्र असतील चाचणी यंत्र असतील फवारणी यंत्र असतील अशा बाबीसाठी जर या ठिकाणी लॉट री लागली असेल तर त्याच्यासाठी कोटेशन आणि आपल्या जमिनीच्या सातबारा किंवा आधार कार्ड कागदपत्र आहे ते आपल्याला अपलोड करावे लागतील सिंचन साधने आणि सुविधांमध्ये लॉटरी लागलेली आहे.

MAHA DBT farmer scheme : काही शेतकऱ्यांनी एकात्मिक फलट पदांच्या अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना असेल किंवा एकात्मिक फलक पदांची अंतर्गत जे काही फळबाग लागवड आहे अशा बाबींसाठीचे अर्ज केले होते कांदा चाळणी असतील किंवा त्याचे इतर काही बाबी असेल याच्यासाठी अर्ज केले होते आणि {maha dbt farmer login} याच्या व्यतिरिक्त एक विशेष जी बाब राबवली जाते ज्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना नवीन विहीर जुन्या विहिरीची दुरुस्ती अशी बाब राबवले जाते त्या शेतकऱ्यांना सुद्धा एसएमएस द्वारे कळवण्यात आलेला आहे

pm kisan : शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार चार हजार रुपये !!

MAHA DBT farmer scheme : वाटप केले जाईल मात्र ज्यांची अनुदानावरती प्रमाणे बियाण्याच्या वितरणासाठी लॉटरी लागलेली आहे ज्यांची त्याच्यामध्ये निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना कृषी सहायकांच्या माध्यमातून टोकन दिल्या जातील त्यांच्या याद्या कृषी सायकल कडे उपलब्ध केल्या जातील आणि अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना टोकन मिळाल्यानंतर ज्या दुकानातून सांगितलं जातंय अशा दुकानावरती जाऊन जे अनुदान आहे अनुदान वगळता जी रक्कम असेल ती रक्कम देऊन आपल्या बियाणे त्या ठिकाणी खरेदी करायचे जे टोकन साधारणपणे 10 जून पर्यंत वाटप केले जातील.

अशा प्रकारचे शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लॉटरी लागली कोणते योजनेसाठी काय कागद पत्रात याची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे लागणारे.