Solar Agricultural Pumps : सौर कृषी पंपावर 95 टक्के अनुदान मिळणार, लगेच करा ऑनलाइन अर्ज

Solar Agricultural Pumps : नमस्कार मित्रांनो सर पंपावर 95% अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या स्वरूपांपाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नाव जमीन पाहिजे व सातबारावर विहीर किंवा बोर नोंदवले पाहिजे एवढे दोन कामे असेल तरी तुमचा अर्ज पटकन मला जाईल तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन आणि सर्व माहिती तुम्हाला कशी मिळेल ती खालील प्रमाणे दिले आहे लवकरात लवकर वाचा.

Solar Agricultural Pumps

शेतकऱ्यांनी कापुस लगेच विकावा असं व्यापाऱ्यांना का वाटतं आहे वाचा या लेखामध्ये सविस्तर

Solar Agricultural Pumps : शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान कुसुम योजनेतून सौर कृषीपंप घेण्यासाठी राज्यभरातून २३ हजार ५८४ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक २,६०२ अर्जदारांचा समावेश आहे.  Solar Agricultural Pumps

एकाच वेळी अनेक शेतकरी महाऊर्जा कुसुम योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज करत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी महाऊर्जाकडून जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

शेतीचे सिंचन करणाऱ्या कृषीपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान योजना (पीएम-कुसुम) राबवली जाते. त्या अंतर्गत केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यात दर वर्षी एक लाख याप्रमाणे आगामी पाच वर्षांत पाच लाख सौर कृषीपंप बसवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९० टक्के व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यासाठी महाऊर्जामार्फत १७ मेपासून कुसुम योजनेचे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.  

या 16 जिल्ह्यात 75% पीक विमा वाटप सुरू होईल, तुमच्या नावाची तालुकानिहाय यादी पहा.

जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार उपलब्ध कोट्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, एकाच वेळी अनेक शेतकरी अर्ज करत असल्याने संकेतस्थळ ठप्प होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाऊर्जामार्फत संकेतस्थळाचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून दिला जात आहे. त्यामुळे सौर कृषीपंपांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे. Solar Agricultural Pumps

बनावट संकेतस्थळावर अर्ज करू नका

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून पीएम-कुसुम योजनेला गती दिली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या आकारानुसार तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषीपंप देण्यात येतात. अडीच एकरपर्यंत शेतीसाठी तीन अश्वशक्ती, पाच एकर शेतजमिनीसाठी पाच अश्वशक्ती व त्यापेक्षा जास्त शेतजमीनधारकाला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषीपंप दिले जातात.Solar Agricultural Pumps

400 कोटी विम्याची यादी झाली जाहिर तात्काळ नाव चेक करा..!!

Solar Agricultural Pumps त्यासाठी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा, इतर कोणत्याही बनावट किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये . तसेच अर्ज करताना येणाऱ्या pm kusum yojana registration अडचणींबाबत ०२०-३५०००४५६ किंवा ०२०-३५०००४५७ या क्रमांकांवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही महाऊर्जाने केले आहे. kusum mahaurja com solar beneficiary register

पंपाची क्षमता पंपाची किंमत (जीएसटीसह) सर्वसाधारण प्रवर्गाचा हिस्सा (१० टक्के) अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा हिस्सा (पाच टक्के)
तीन एचपी १,९३,८०5 रुपये १९,३८1 रुपये ९,६९1 रुपये
पाच एचपी २,६९,७49 रुपये २६,९74 रुपये १३,४८9 रुपये
साडेसात एचपी ३,७४,४०3 रुपये ३७,४39 रुपये १८,७२1 रुपये

तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं ज्यामुळे की शेतकरी फसवल्या जाऊ शकत होते म्हणून महाऊर्जांना हे अपडेट शेतकऱ्यांसाठी जाहीर करून एक प्रकारे शेतकऱ्यांना सावध केलेला आहे आणि यातूनच शेतकऱ्यांची जी होणारी फसवणूक आहे की नक्कीच टाळली जाऊ शकते आणि नक्कीच टाळली गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. kusum mahaurja com solar beneficiary register kusum yojana.

“बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी” परीक्षा न देता मिळवा एवढा पगार , घ्या माहिती..

तर शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच आमच्या या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्या दररोज अगदी मोफत पणे फ्री मध्ये तुमच्या मोबाईल वरती आम्ही पाहण्यास मिळत जातील आणि.Solar Agricultural Pumps

ही बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमचा एक शेअर नक्कीच तुमच्या इतर बांधवांना शेतकरी बांधवांना होणाऱ्या फसवणुकीपासून टाळू शकता येऊ शकेल आपल्याला तर चला तर पाहूया आणि शेअर करूया.