monsoon today : येत्या ४८ तासांत मान्सून अवघा महाराष्ट्र व्यापणार असल्याने मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे .

monsoon today : येत्या 72 तासांत मान्सून अरबी समुद्राचा भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग. तामिळनाडूचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे IMD Live Today.
Pm kisan आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तारखेला, आपले नाव यादीत आहे का ?
अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट हवामान विभागांमध्ये दिलेले आहे. शेतकरी बांधवांनी आपापल्या सोयीनुसार मशागत करून पेरणी करावे असं आव्हान करण्यात येत आहे.