Cotton Rate Today In Maharashtra : कापूस बाजार भाव यंदा कमी? किती मिळाला हमीभाव.!

Cotton Rate Today In Maharashtra : मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात न्युज रिलेटेड आपले चॅनेल आणि या चॅनल वरती तुम्हाला दररोज आम्ही शेतकऱ्यांसंबंधीत नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो तर आज आपण पाहणार आहोत कापसाला मिळालेला हमी बाजार भाव तुम्ही शेतकऱ्यांना फायदा देऊन जाणार आहे

Cotton Rate Today In Maharashtra

Cotton Rate Today In Maharashtra : केंद्र शासनाकडून खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या राज्यात प्रामुख्याने सोयाबीन व कापूस लागवड केली जाते. यंदा कापूस बाजार भाव cotton rate today व सोयाबीन बाजार भाव चांगलेच कोसळल्याने शेतकरी संपात आहेत.

Cotton Rate Today In Maharashtra : तब्बल आठ ते नऊ महिने कापूस घरात ठेव अजूनही मालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याची शेतकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी आता खूप मोठा कुठल्या आलेला आहे आणि आता शेतकरी हा खूपच संत आपल्याला दिसत आहे कारण की नऊ महिने झाले मागील शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढून कापूस घरामध्ये ठेवला म्हणून शेतकरी सध्या खूपच संपलेला आपल्याला दिसत आहे.

कापूस भाव का वाढत नाही {cotton rate today maharashtra }

Cotton Rate Today In Maharashtra : जिल्हा परिषद च्या तर नक्कीच राज्य सरकारला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणूनच सध्या राज्य सरकार हे निवडणूक जाहीर करत नाहीये असा दिसून येत आहे. {today cotton rate} कारण की शेतकरी सध्या आता सरकार वरती खूपच नाराज झालेला असल्यामुळे राज्य सरकार हे खूपच आता हवालदिल झाले आहे.

Cotton Rate Today In Maharashtra : महाराष्ट्रात प्रामुख्याने कापूस सोयाबीन तसेच तूर या पिकाची लागवड केली जाते. सोयाबीन व कापूस या पिकांचे बाजार भाव यंदा चांगलेच घसरले. परंतु तुरीचे बाजार भाव यंदा 10 हजाराच्या पार गेल्याचे दिसून आले. यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली होती. यामुळे यंदा बाजारात तुरीला उठाव होता. अशातच आता कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी असं म्हणत आहेत, की आता तूर लागवड जर केली असती तर बरं झाले असते?

म्हणून आता येणाऱ्या हंगामामध्ये शेतकरी आता तुरीकडे वळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे तुरीचे बियाणे खरेदी करावे जेणेकरून कमी दिवसांमध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होईल हे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. Cotton Rate Today In Maharashtra

कापूस बाजार भाव मध्ये असे बदल झाले. today cotton rate

Cotton Rate Today In Maharashtra : आणि चालू वर्षी झालेली घट ही पुढल्या वर्षी काढावी काल खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक पिकापैकी एक म्हणजे सोयाबीन यासाठी हमीभाव तीनशे रुपयांनी वाढून प्रतिक्विंटल 4 हजार 600 रुपये करण्यात आला. तर तूर या पिकासाठी चारशे रुपयांची वाढ करून आता सात 7 हजार रुपये एवढा करण्यात आला आहे.