Kusum Solar : आता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान सोलार पंप योजनेचा लाभ ! नवीन नियम येथे पहा

Kusum Solar : शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे newsredit.com या वेबसाईट वरती स्वागत आहे, तर शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम सोलर पंप योजना  शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी 95% पर्यंत अनुदान दिले जातात. ही योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेली आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहे .

Kusum Solar : शेतकऱ्यांना ३ एचपी, 5 एचपी ७.5 एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. शेतातील लाईट नसल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा होत आहे . कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी अगदी कोलमडून जातात. मात्र शेतकऱ्यांनो या योजनेमुळे तुमची अडचण दूर होणार आहे, pmkusum solar yojna पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे, Solar Pump For Borwell.

Kusum Solar : आता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान सोलार पंप योजनेचा लाभ ! नवीन नियम येथे पहा

Kusum Solar : अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विविध पिके घेतलेली असल्यामुळे उन्हाळ्यात पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. ऋतू कोणताही असो शेतातील लाईट व्यवस्थित टिकत नाही. यामुळे सरकारकडून ही योजना राबविण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचा जास्तीत जास्त पारा चढायला लागतो तसं तसं राज्यातला वीज वितरणाचा गाडा सुद्धा टाकून बंद पडायला सुरवात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाईट नसली तरी काही अडचण होणार नाही.

हे नियम लागू

ज्यां शेतकऱ्यांन या योजनेचा लाभ मिळणार आहे तर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ही सुरू केलेली आहे,या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे, या योजनेचा लाभ तुम्ही अगोदरच घेतलेला असेल तर पुन्हा लाभ दिल्या जात नाही त्यानंतर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा घटक किंवा इतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा घटक किंवा महाऊर्जा याअंतर्गत जर सौर कृषी पंप योजनेचा ला भ घेतला असेल तर आपल्याला प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. Kusum Solar

👇👇👇👇👇👇

यंदाचा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता

तसेच मित्रांनो आता आपण बघूया की प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहेत? तर मंडळी या योजनेसाठी नंबर 1 तर आहे शेतकरी नंबर दोन सहकारी संस्था नंबर तीन शेतकऱ्यांचा गट नंबर चार जल ग्राहक संघटना आणि पाच शेतकरी उत्पादक संस्था तर आता तुम्हाला समजले असेल की शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अशाप्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट होत शेतकरी बांधवानो तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं तर आशा करतो की ही माझी तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी मित्रांकडून काही माहिती शेअर करा धन्यवाद.